Whatsapp : व्हाट्सअॅपवर आलंय ‘हे’ नवं फिचर; चॅटिंग होणार आणखी सोप्पं, पाहा स्टेप्स

इन्स्टंट मेसेजिंग अॅप म्हणून व्हाट्सअॅप (Whatsapp) लोकप्रिय आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ तसेच डॉक्युमेंट पाठवणे आणि इतर फिचर्समुळे युझर्सची पसंती व्हाट्सअॅपला अधिक असते. त्यामुळे व्हाट्सअॅपही सतत अपडेट होतं. आता या प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर आलंय.

Whatsapp : व्हाट्सअॅपवर आलंय 'हे' नवं फिचर; चॅटिंग होणार आणखी सोप्पं, पाहा स्टेप्स
WhatsApp
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 12:40 PM

मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग अॅप म्हणून व्हाट्सअॅप (Whatsapp) लोकप्रिय आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ तसेच डॉक्युमेंट पाठवणे आणि इतर फिचर्समुळे युझर्सची पसंती व्हाट्सअॅपला अधिक असते. त्यामुळे व्हाट्सअॅपही सतत अपडेट होतं. आता या प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर आलंय. याच्या मदतीनं युझर्स क्विक रिप्लायचा देऊ शकतात.

व्हाट्सअॅपचं हे नवं फीचर फक्त बिझनेस अकाऊंट असणाऱ्यांसाठी आहे. व्यवसाय करणं सोपं जावं, तसंच छोटे छोटे मेसेज पुन्हा पुन्हा टाइप करण्याच्या त्रासातून यामुळे सुटका होणार आहे. अनेक व्यावसायिक युझर्सना मर्यादित आणि निवडक शब्दांमध्ये उत्तर द्यावं लागतं. यासाठी युझर्सना शॉर्टकटचा पर्याय मिळणार आहे.

कसा सेट करायचा क्विक रिप्लाय? – व्हाट्सअॅप बिझनेस अॅपचे युझर्स क्विक रिप्लाय क्रिएट करू शकतात – यासाठी युझर्सला अॅपमध्ये असलेल्या मोअर ऑप्शनवर जावं लागेल. त्यानंतर Business Toolsवर क्लिक करा. – नंतर Quick Replyवर क्लिक करून Addवर क्लिक करावं. – यामध्ये क्विक रिप्लाय देण्यासाठी युझर त्यांचा स्वतःचा मेसेज तयार करू शकतो. – त्यानंतर शेवटी saveवर क्लिक करावं.

बिझनेस अकाऊंट युझर्ससाठी… WhatsApp बिझनेस अकाउंट युजर्स क्विक रिप्लाय तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे काही क्विक रिप्लाय जनरेट करेल. यामध्ये वापरकर्ते त्यांचं नाव, पत्ता आणि प्रॉडक्टची माहिती इत्यादीदेखील समाविष्ट करू शकतात. यानंतर, जेव्हाही तुम्ही एखाद्याला रिप्लाय देण्यासाठी चॅट ओपन कराल, तेव्हा क्विक रिप्लायचा फायदा घेण्यासाठी यूजर्सला अटॅच ऑप्शनवर क्लिक करावं लागेल, त्यानंतर तुम्ही रिप्लायवर क्लिक करण्याचा फायदा घेऊ शकता. या प्रक्रियेचा वापर करून, युझरचा वेळ वाचेल.

‘ही’ खास फीचर्स येणार लवकरच व्हाट्सअॅपनं अलीकडेच आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन फिचर्स दिलीत. सर्वप्रथम युझर्सना ऑडिओ मेसेजसाठी नवीन वेव्हफॉर्म मिळणार आहेत. यामुळे एक वेगळा अनुभव मिळणार आहे. यासह डिसअपिअरिंगचा वेळही वाढणार आहे. फक्त लिमिडेट युझर्सच लास्ट सीन पाहू शकतील.

Tukaram Supe : तुकाराम सुपेंकडं घबाड सापडलं, मेव्हण्याच्या घरातून 2 कोटींसह सोनं पुणे पोलिसांकडून जप्त

VIDEO: आमदार, मंत्री झाला तरी पालिकेत जीव कसा घुटमळतोय, आता जीव मोकळा करा; महापौर किशोरी पेडणेकरांचा शेलारांवर हल्लाबोल

Ideal school of Wablewadi| वाबळेवाडीच्या आदर्श शाळेची गोष्ट ; मुख्याध्यापक दत्तात्रय वारे व ग्रामस्थांच्या सहभागातून कशी उभी राहिली शाळा

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.