Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

108MP कॅमेरावाला Redmi Note 11s 9 फेब्रुवारीला भारतात लाँच होणार, जाणून घ्या काय असेल खास?

Redmi भारतात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, ज्याचे नाव Redmi Note 11S आहे. याबाबतची माहिती कंपनीनेच आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजद्वारे दिली आहे.

| Updated on: Jan 24, 2022 | 5:01 PM
Redmi भारतात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, ज्याचे नाव Redmi Note 11S आहे. याबाबतची माहिती कंपनीनेच आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजद्वारे दिली आहे. (प्रातिनिधिक फोटो)

1 / 5
हा स्मार्टफोन 9 फेब्रुवारीला भारतात लॉन्च केला जाईल. या फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट आणि मीडियाटेक चिपसेट दिला जाईल. तसेच यात 8 जीबी रॅम मिळेल.  (प्रातिनिधिक फोटो)

2 / 5
कंपनीने Mi.com च्या अधिकृत वेबसाइटवर एक पेज तयार केले आहे, ज्यामध्ये मोबाईलची माहिती उपलब्ध आहे. फोनचे काही फीचर्स या साईटवर पाहायला मिळतील.  (प्रातिनिधिक फोटो)

3 / 5
अधिकृत टीझर आणि लीक्स रेंडर याच्या डिझाइनबद्दल माहिती देतात. यामध्ये फ्लॅट फ्रेम डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. तसेच, रेक्टँग्युलर कॅमेरा सेटअप वापरण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅश लाईट्स देखील आहेत. (प्रातिनिधिक फोटो)

4 / 5
या मोबाईल फोनमध्ये बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे, जो सॅमसंग एचएम2 सेन्सर आहे. यात 8 मेगापिक्सेलचा सोनी सेन्सर आहे, जो अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि तिसरा 2 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.  (प्रातिनिधिक फोटो)

5 / 5
Follow us