64 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी, खास गेमर्ससाठी डिझाईन केलेला Samsung चा स्मार्टफोन लाँच

सॅमसंग कंपनी आपल्या गॅलेक्सी ए सिरीजसह (Galaxy A Series) भारतात मिड-टियर प्रीमियम रेंजमध्ये आपली स्थिती अधिक मजबूत करत आहे.

| Updated on: Apr 05, 2021 | 7:20 AM
सॅमसंग (Samsung) कंपनी आपल्या गॅलेक्सी ए सिरीजसह (Galaxy A Series) भारतात मिड-टियर प्रीमियम रेंजमध्ये आपली स्थिती अधिक मजबूत करत असून कंपनीने नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. 6.7 इंचांच्या स्क्रीनसह Galaxy A72 मध्ये ओआयएस (ऑप्टिकल ईमेज स्टेबिलायजेशन) आणि 64 मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 30 पट अधिक झुम, वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंटसाठी देण्यात आलेल्या आयपी 67 रेटिंगसह अधिक शक्तिशाली बॅटरी आणि नव्या डिझाईनसह जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.

1 / 5
ओआयएसमुळे एखादा फोटो किंवा व्हिडिओ कॅप्चरदरम्यान, अचानक फोटो ब्लर होणे किंवा फोटो हलण्याची समस्या दूर होईल. हे डिव्हाइस सॉफ्ट हेज फिनिशसह ऑसम ब्लॅक, ऑसम व्हॉयलेट, ऑसम व्हाइट आणि ऑसम ब्लू रंगात सादर केले गेले आहे.

2 / 5
हे डिव्हाईस 2.2 गीगाहर्ट्झ ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720 जी 8 एनएम प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे. गेमिंगच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी यात गेमिंग बूस्टर फीचरदेण्यात आले आहे.

हे डिव्हाईस 2.2 गीगाहर्ट्झ ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720 जी 8 एनएम प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे. गेमिंगच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी यात गेमिंग बूस्टर फीचरदेण्यात आले आहे.

3 / 5
या स्मार्टफोनमध्ये सुपर एमोलेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 90 हर्ट्ज इतका आहे. याच्या कॅमेऱ्याविषयी सांगायचे झाल्यास Galaxy A72 मध्ये 64 एमपी क्वाड कॅमेरा सेटअप आहे, जो अल्ट्रा वाइड लेन्स आणि मॅक्रो लेन्ससह सादर करण्यात आला आहे.

4 / 5
Galaxy A72 ची किंमत 8 जीबी प्लस 128 जीबी व्हेरिएंटसाठी 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 8 जीबी प्लस 256 जीबी व्हेरिएंटसाठी 37,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Galaxy A72 ची किंमत 8 जीबी प्लस 128 जीबी व्हेरिएंटसाठी 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 8 जीबी प्लस 256 जीबी व्हेरिएंटसाठी 37,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

5 / 5
Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.