50MP कॅमेरा, दमदार फीचर्स, Samsung 5G फोन एकदम स्वस्तात मिळवा

Samsung Galaxy F14 5G : कमी बजेटमध्ये 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर चीनचे स्मार्टफोन समोर येतात. पण तुम्हाला सॅमसंगचा हा 5G स्मार्टफोन चांगला पर्याय ठरु शकतो. कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन अवघ्या 8,990 रुपयांना मिळत आहे.

50MP कॅमेरा, दमदार फीचर्स, Samsung 5G फोन एकदम स्वस्तात मिळवा
सॅमसंगची कमाल, बजेट फोन बाजारात
Follow us
| Updated on: May 12, 2024 | 4:28 PM

स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची योजना आखत असाल तर Samsung Galaxy F14 5G हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. हा या कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या हँडसेटमध्ये Full HD+ डिस्प्ले आणि 90Hz चा रिफ्रेश रेट आहे. यामध्ये ग्राहकांना 50MP कॅमेरा पण देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन दोन कॉन्फिग्रेशनमध्ये येतो. हा फोन तुम्हाला 10 हजार रुपयांपेक्षा स्वस्त मिळतो.

Samsung Galaxy F14 5G ची किंमत किती

  • सॅमसंगचा हा फोन दोन मॉडेलमध्ये मिळतो. Samsung Galaxy F14 5G हा स्मार्टफोन तुम्ही 8,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करु शकतात. या किंमतीत फोनमध्ये 4GB RAM + 128GB स्टोरेज मिळते. तर दुसऱ्या 6GB+128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये इतकी आहे.
  • हे दोन्ही व्हेरिएंट्स 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात. Samsung Galaxy F14 5G तुम्हाला Flipkart, Amazon आणि दुसऱ्या ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर खरेदी करता येईल. या फोनसोबत सॅमसंग Spotify Premium चे तीन महिन्यांचे सब्सक्रिप्शन मोफत मिळते.

काय आहेत वैशिष्ट्ये

हे सुद्धा वाचा
  1. Samsung Galaxy F14 5G मध्ये 6.6 इंचाची IPS LCD डिस्प्ले मिळतो. फुल एचडी प्लस रिझोल्यूशन्स स्क्रीन मिळते. 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट मिळतो. स्क्रीन सुरक्षेसाठी गोरिला ग्लास 5 देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Exynos 1330 प्रोसेसर देण्यात आले आहे.
  2. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 4GB RAM + 128GB स्टोरेज आणि 6GB+128GB स्टोरेज देण्यात आले आहे. हे स्टोरेज तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. स्मार्टफोन Android 13 वर आधारीत OneUI Core 5.1 वर काम करतो. हा स्मार्टफोन ड्युएल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो.
  3. या स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा मायक्रो लेन्स देण्यात आली आहे. तर समोरील बाजूस कंपनीने 13MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनला 6000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. त्यासाठी 25 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. सुरक्षेसाठी फोनला साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे.
Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....