आयफोनसह या फोनमधून व्हाट्सअॅप होणार बंद

व्हाट्सअॅप कंपनी 2022 मध्ये साधारण 50 आयफोनसह काही अॅन्ड्रॉईड मोबाईलमधील व्हाट्सअॅप बंद करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये iPhone 6S, iPhone SE, Samsung Galaxy phones, Sony Xperia M, HTC Desire 500, LG Optimus F7 इत्यादी मोबाईलचा समावेश असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

आयफोनसह या फोनमधून व्हाट्सअॅप होणार बंद
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 10:56 AM

आयफोनसह या फोनमधून व्हाट्सअॅप होणार बंद

व्हाट्सअॅप Whatsapp हा सोशल मीडियाचा एक भाग आहे, व्हाट्सअॅपमुळे अनेकांची कामं सुकर झाल्याचे आपण पाहिले आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये (mobile) व्हाट्सअॅप पहायला मिळते. व्हाट्सअॅपवरून तुम्ही एखादी फाईल पाठवू शकता, कॉल (call) करतो येतो आणि पैसे पाठवता येतात, त्यामुळे व्हाट्सअॅप हे कमी कालावधीत अधिक लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळते. अनेक कामांसाठी वापरलं जाणार व्हाट्सअप्प काही जणांच्या मोबाईल मधून आता गायब होणार आहे अशी माहिती कंपनीने जाहीर केली आहे. मुळात व्हाट्सअॅप तुमच्या जुन्या फोन मधून गायब होणार असून तुमचा मोबाईल जुना आहे किंवा तो अपडेट केला आहे का ? हे तुम्हाला तपासावे लागेल. विशेष म्हणजे तुमचा मोबाईल जुना असेल तर त्यामध्ये व्हाट्सअप्प चालणार नाही.

व्हाट्सअॅप कंपनी 2022 मध्ये साधारण 50 आयफोनसह काही अॅन्ड्रॉईड मोबाईलमधील व्हाट्सअॅप बंद करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये iPhone 6S, iPhone SE, Samsung Galaxy phones, Sony Xperia M, HTC Desire 500, LG Optimus F7 इत्यादी मोबाईलचा समावेश असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

या मोबाईलमधून व्हाट्सअॅप होणार बंद 

यापुढे कंपनीने पुढे जात iOS 9 आणि अॅन्ड्रॉईड 4.1सॉफ्टवेअरच्या मोबाईल मधील व्हाट्सअॅप बंद करण्यात येणार आहे. LG Optimus L5 II Dual, LG Optimus L3 II, LG Optimus L7 II Dual, LG Optimus L7 II, LG Optimus F6, LG Optimus L4 II Dual, LG Optimus F3, LG Optimus L4 II, LG Optimus L2 II, LG Optimus F3Q, Samsung Galaxy Xcover 2, आर्कोस 53 प्लॅटिनम HTC Desire 500, सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाइट, सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड II, मिनी सॅमसंग गॅलेक्सी S3, सोनी एक्सपीरिया एम, THL W8, zte grand x quad v987, ZTE ग्रँड मेमो,सॅमसंग गॅलेक्सी ऐस 2, LG ल्युसिड 2, LG Optimus F7, LG Optimus L3 II Dual, LG Optimus F5, LG Optimus L5 II, Huawei Ascend G740, Lenovo A820, Huawei Ascend Mate, ZTE V956 – UMI X2, Huawei Ascend D2, सॅमसंग गॅलेक्सी कोर, Faea F1 इत्यादी मोबाईलची यादी कंपनीने जाहीर केली असून या मोबाईलमधील व्हाट्सअॅप बंद होणार आहे.

10000mAh बॅटरीसह येणारे टॉप 4 स्मार्टफोन, सिंगल चार्जमध्ये ढासू बॅकअप

5000mAh बॅटरी, Octa Core प्रोसेसरसह Tecno चा 6 हजारांच्या रेंजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच, JioPhone Next ला टक्कर

Amazon Great Republic Day Sale : स्मार्टफोनवर 40% आणि इलेक्ट्रॉनिक्सवर 70% पर्यंत सूट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.