PHOTO | दिवाळीच्या मुहूर्तावर या स्मार्टफोनमधून काढा सर्वोत्कृष्ट फोटो, सिनेमॅटिक मोड आहे खूपच खास
फोनचा कॅमेरा जितका स्थिर असेल तितका नाईट मोडचा फोटो चांगला असेल. तुम्ही नाईट मोडमध्ये फोटो काढता तेव्हा, नाईट मोड आयकॉनच्या शेजारी एक नंबर दिसतो जो शॉटला किती वेळ लागेल हे सूचित करतो.
Most Read Stories