स्मार्टफोन घेण्याचा विचार आहे का? पुढच्या आठवड्यात लॉन्च होणाय हे फोन

भारतात येत्या आठवड्यात अनेक नवीन फोन लॉन्च होणार आहेत. नवीन स्मार्टफोन घेण्याच्या जर तुम्ही विचारात असाल तर तुमच्यासाठी हे काही पर्याय आहेत. हे स्मार्टफोन कधी लॉन्च होणार आहेत आणि त्याची किंमत आणि फीचर्स काय आहेत जाणून घ्या.

स्मार्टफोन घेण्याचा विचार आहे का? पुढच्या आठवड्यात लॉन्च होणाय हे फोन
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 5:33 PM

तुम्ही जर स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल किंवा तुम्हाला कोणी कोणता स्मार्ट फोन घ्यावा असं विचारलं असेल तर तुम्ही नवीन लॉन्च होणारे हे स्मार्टफोन त्यांना सजेस्ट करु शकतात. कारण भारतात या आठवड्यात अनेक चांगले स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्स कंपन्यांमध्ये OnePlus, Motorola आणि Realme चा यांचा समावेश आहे. लॉन्च होण्यापूर्वी स्मार्टफोनशी संबंधित माहिती लीक झाली आहे. हे फोन कोणत्या दिवशी लॉन्च होईल? हे देखील समोर आले आहे. या फोनची किंमत किती आहे जाणून घ्या.

Realme Buds Air 6 Pro

20 जून रोजी हा बड्स लाँच होणार आहे. याची अपेक्षित किंमत 5 हजार रुपये असू शकते. यामध्ये उच्च दर्जाचे ड्युअल ड्रायव्हर दिले जाणार आहेत. तसेच, 11 मिमी बेस ड्रायव्हर आणि 6 मिमी मायक्रो प्लॅनर ट्वीटर प्रदान केले जाईल. यात 50db ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फीचर असेल. हे 40 तासांच्या बॅटरी प्लेबॅकसह येईल.

Realme GT 6

20 जून 2024 रोजी हा स्मार्टफोन लाँच होणारे. याची अपेक्षित किंमत 20 हजार रुपये असू शकते. हा फोन Qualcomm Snapdragon 8s Gen 3 चिपसेट सह येईल. फोनमध्ये 6.78 इंचाची स्क्रीन असेल. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा असेल. फोन 120W फास्ट चार्जिंगसह 5500mAh बॅटरीसह येईल.

Motorola Edge 50 Ultra

18 जून 2024 रोजी हा फोन लाँच होणारे. याची अपेक्षित किंमत 40 हजार रुपये असेल. या फोनमध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट असेल. यात Snapdragon 8s Gen 3 चिपसेट सह येतो. फोनमध्ये 50W वायरलेस चार्जिंगसह 125W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे. फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 64MP टेलिफोटो कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. हा फोन Android 14 वर आधारित असेल.

OnePlus Nord CE4 Lite

या फोन 18 जून 2024 रोजी लॉन्च होणार आहे. याची अपेक्षित किंमत 20 हजार रुपये आहे. हा फोन 6.67 इंचाच्या OLED डिस्प्लेमध्ये येईल. फोन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. तसेच, 240Hz टच सॅम्पलिंग रेट सपोर्ट उपलब्ध असेल. फोन Qualcomm Snapdragon 6s चिपसेट सपोर्ट सह येईल. हा फोन Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. यात 50MP मुख्य कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 16MP सेल्फी कॅमेरा असेल. फोन 5000mAh बॅटरी आणि 80W चार्जिंगसह येईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.