वन प्लसचा हा फोन तोडू शकतो सर्व रेकॉर्ड, काय आहेत फिचर्स?

नवीन दमदार फोनची रिलीज डेट आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. यावरून असे समोर आले आहे की, कंपनीचा फोन अनेक मोठ्या कंपन्यांच्या स्मार्टफोनला मोठी टक्कर देऊ शकतो.

वन प्लसचा हा फोन तोडू शकतो सर्व रेकॉर्ड, काय आहेत फिचर्स?
one plus nord ceImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 8:32 PM

मुंबई, OnePlus लवकरच आपला नवीन फोन OnePlus Nord CE 3 लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनी हा फोन OnePlus Nord CE2 5G चा नेक्स्ट जनरेशन म्हणून सादर करेल. काही दिवसांपूर्वी फोनचे काही फीचर्स आणि लाइव्ह फोटो समोर आले आहेत. आता दरम्यान, नवीन दमदार फोनची रिलीज डेट आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. यावरून असे समोर आले आहे की, कंपनीचा फोन अनेक मोठ्या कंपन्यांच्या स्मार्टफोनला मोठी टक्कर देऊ शकतो. MySmartPrice च्या रिपोर्टनुसार, कंपनीचा Nord CE 3 जुलैमध्ये सादर केला जाईल.

काय आहेत फिचर्स?

एका रिपोर्टमध्ये सांगितले की OnePlus CE च्या नवीन डिव्हाइसमध्ये 6.72-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले असेल आणि तो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. याआधी काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला होता की फोनमध्ये IPS LCD स्क्रीन उपलब्ध असेल.

याशिवाय, रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, वनप्लस नॉर्ड CE 3 मध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 782G चिपसेट उपलब्ध असेल. यासोबतच 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज स्टोरेज म्हणून दिले जाईल.

हे सुद्धा वाचा

ट्रिपल कॅमेरा मिळण्याची आहे अपेक्षा

कॅमेरा बद्दल, रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे की OnePlus Nord CE3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल Sony IMC890 प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स उपलब्ध आहेत. फोनच्या पुढील बाजूस 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे, जो डिस्प्लेच्या शीर्षस्थानी होल पंच कटआउटमध्ये दिला जाईल.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.