OPPO आणि iPhoneचे टॉप 5 स्मार्टफोन, किंमत फक्त 6599 रुपये, अधिक जाणून घ्या….
Tecno Spark 9 ची सुरुवातीची किंमत 8999 रुपये आहे आणि ती Amazonवर लिस्ट करण्यात आली आहे. यामध्ये व्हर्च्युअल रॅम जोडून 11 GB पर्यंतचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच यात 128 GB अंतर्गत स्टोरेज मिळेल. यात G37 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
Most Read Stories