Vodafone Idea चे नवीन प्रीपेड प्लॅन्स लाँच, Airtel, Jio ला टक्कर, जाणून घ्या बेनेफिट्स

Vodafone Idea New Prepaid Plans : भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea -VI) अलीकडेच त्यांच्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. ज्यानंतर VI चे प्रीपेड प्लॅन खूप महाग झाले आहेत.

Vodafone Idea चे नवीन प्रीपेड प्लॅन्स लाँच, Airtel, Jio ला टक्कर, जाणून घ्या बेनेफिट्स
Vodafone Idea
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 11:56 PM

Vodafone Idea New Prepaid Plans : भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea -VI) अलीकडेच त्यांच्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. ज्यानंतर VI चे प्रीपेड प्लॅन खूप महाग झाले आहेत. डेटा आणि व्हॉईस कॉलिंगसाठी युजर्सला खूप पैसे खर्च करावे लागणार आहेत. दर महिन्याला रिचार्ज केल्याने वापरकर्त्यांच्या खिशावरही मोठा परिणाम होत आहे. दरम्यान, आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी, Vodafone Idea ने 155 रुपये, 239 रुपये, 666 रुपये आणि 699 रुपयांचे नवीन प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. (Vi New Prepaid plans Launched at price 155, 239, 666 and 699 rupees)

नवीन प्लॅन्स वेबसाइटवर तसेच मोबाइल अॅपवर लाईव्ह आहेत आणि युजर्स सहज रिचार्ज करु शकतात. 155 रुपये आणि 239 रुपयांचे प्लॅन त्या युजर्सना दिलासा देणारे आहेत जे Vi कडून 250 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लॅन शोधत आहेत. टॅरिफ वाढीनंतर, Vi चे लोकप्रिय लो-एंड प्लॅन्स महाग झाले आहेत आणि युजर्सकडे निवडण्यासाठी कमी पर्याय उपलब्ध आहेत.

व्होडाफोन आयडियाच्या नवीन प्लॅन्समध्ये अनेक फायदे

VI चा 155 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vi च्या 155 रुपयांच्या प्लॅन अंतर्गत, युजर्सना 24 दिवसांच्या वैधतेसह 1GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 300 SMS मिळतात.

VI चा 239 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vi च्या 239 रुपयांच्या प्लॅन अंतर्गत, युजर्सना 24 दिवसांच्या वैधतेसह प्रतिदिन 1GB डेटा मिळेल. तसेच यात युजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतील.

VI चा 666 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vi च्या 666 रुपयांच्या नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना 77 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. प्लॅनमध्ये समाविष्ट असलेल्या अतिरिक्त बेनिफिट्समध्ये Bing ऑल नाईट, डेटा डिलाइट ऑफर, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi Movies आणि TV वर फ्री अॅक्सेसचा समावेश आहे.

VI चा 699 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vi चा 699 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना 3GB डेली डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 56 दिवसांच्या वैधतेसह दररोज 100 SMS मिळतील.

इतर बातम्या

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून

(Vi New Prepaid plans Launched at price 155, 239, 666 and 699 rupees)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.