Vi चे सुपरफास्ट स्पीड प्लॅन, केवळ एका मिनिटात डाऊनलोड होणार चित्रपट

Vi चे सुपरफास्ट स्पीड प्लॅन, केवळ एका मिनिटात डाऊनलोड होणार चित्रपट (VI's superfast speed plan, now you can download movie in just a minute)

Vi चे सुपरफास्ट स्पीड प्लॅन, केवळ एका मिनिटात डाऊनलोड होणार चित्रपट
Vi चे सुपरफास्ट स्पीड प्लॅन
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 10:57 AM

मुंबई : लॉकडाऊनपासून वर्क फ्रॉम होमचे कल्चर सुरु झाले आहे. बर्‍याच कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांकडून घरून काम घेत आहेत. अशा परिस्थितीत डेटाचा वापरही खूप वाढला आहे. म्हणून प्रत्येकाची हाय स्पीड इंटरनेटची मागणी आहे जेणेकरून काही मिनिटांत गोष्टी डाऊनलोड केल्या जाऊ शकतात आणि त्यांचे काम सहजपणे करू शकतात. यासाठीच आज आम्ही तुम्हाला असा प्लान सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 350Mbps चा स्पीड मिळेल. यात तुम्हाला इंटरनेट सर्फिंग, डाऊनलोड आणि अपलोड तिन्ही गोष्टी जलदपणे करु शकाल. हा प्लान व्होडाफोन आयडिया (व्हीआय) ने प्रदान केली आहे, ज्याची किंमत 2,065 रुपये आहे. (VI’s superfast speed plan, now you can download movie in just a minute)

हायस्पीड इंटरनेटसह अन्य सुविधा उपलब्ध

व्हीआय हा प्लान आपल्या यू ब्रॉडबँड सेवेद्वारे चालविते आणि यात आपल्याला 30 दिवसांसाठी 350Mbps च्या स्पीडने इंटरनेट सुविधा मिळते. या व्यतिरिक्त कंपनी हा प्लान 95 दिवस, 200 दिवस आणि 420 दिवसांच्या वैधतेसह प्रदान करते, ज्याची किंमत अनुक्रमे 6195 रुपये, 12,390 रुपये आणि 24,780 रुपये आहे. या सर्व इंटरनेट योजनांमध्ये, कंपनी इतर फायदे देखील देत आहे ज्यात दिवसाला 100 एसएमएस, अमर्यादित डेटा आणि कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे.

200 ते 300Mbps चे प्लानही उपलब्ध

कंपनीचा 200Mbpsचा प्लान देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत 6000 रुपये आहे. या योजनेची वैधता 360 दिवसांची आहे आणि यात आपल्याला एका महिन्यासाठी विनामूल्य इंटरनेट दिले जाईल. त्याचबरोबर, कंपनी 250 Mbps स्पीडची ब्रॉडबँड प्लानही ऑफर करते, जो 30 दिवस, 95 दिवस, 200 दिवस आणि 420 दिवसांच्या वैधतेसह येतो. त्याची किंमत अनुक्रमे 1205 रुपये, 3616 रुपये, 7230 आणि 14,460 रुपये आहे.

या व्यतिरिक्त, जर तुम्ही 300mbps प्लानबद्दल बोलायचे झाल्यास कंपनी 30 दिवस, 95 दिवस, 200 दिवस आणि 420 दिवसांच्या वैधतेसाठी उपलब्ध करुन देते, ज्याची किंमत अनुक्रमे 2006 रुपये, 6018 रुपये, 12,036 रुपये आणि 24,072 रुपये आहे. या सर्व इंटरनेट योजनांमध्ये, कंपनी इतर सुविधा देखील देत आहे, ज्यात अमर्यादित डेटा आणि कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. (VI’s superfast speed plan, now you can download movie in just a minute)

इतर बातम्या

Hair Care | गर्भावस्थेदरम्यान केसांची काळजी कशी घ्यावी? वाचा ‘या’ खास टिप्स…

Pain Killer Side Effects | हलक्याशा वेदनांसाठीही ‘पेन किलर’ घेताय? किडनी होऊ शकते निकामी!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.