10 हजारांच्या रेंजमधला Vivo स्मार्टफोन आणखी स्वस्त, कंपनीकडून किंमतीत कपात

Vivo ने भारतीय मोबाईल मार्केटमधील आपला एक स्वस्त स्मार्टफोन आता अधिक परवडणारा बनवला आहे. कंपनीने दोन महिन्यांपूर्वी Vivo Y15s हा फोन लाँच केला होता. लॉन्चदरम्यान त्याची किंमत 10,990 रुपये ठेवण्यात आली होती. आता कंपनीने या बजेट फोनच्या किमतीत कपात केली आहे.

| Updated on: Apr 13, 2022 | 12:27 PM

1 / 5
या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तसेच या फोनमध्ये कंपनीकडून मीडियाटेक हेलिओ चिपसेट वापरण्यात आला आहे. तसेच, कंपनीने यात 5000 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे, जी मजबूत बॅकअप देण्यास मदत करते.

2 / 5
Vivo Y15s मध्ये 6.51 इंचांचा वॉटरड्रॉप नॉच स्टाइल कॅमेरा आहे, जो HD प्लस डिस्प्लेसह येतो. यात IPS LCD स्क्रीन आहे, जी 60Hz च्या रिफ्रेश रेटसह येते. यामध्ये बॉटमचा भाग वगळता तिन्ही बाजूंना जाड बेझल्स वापरण्यात आले आहेत.

3 / 5
या फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, या फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे, तर सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. तसेच, या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

4 / 5
Vivo Y15s ची जुनी किंमत 10990 रुपये इतकी आहे, ज्यामध्ये आता 500 रुपयांची कपात करण्यात आली आहे, जी आता 10490 रुपये झाली आहे. हा फोन सिंगल व्हेरिएंटमध्ये येतो. हा फोन मिस्टिक ब्लू आणि वेव्ह ग्रीन रंगात येतो.

5 / 5
Follow us
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.