AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Whatsapp Heart Emoji | तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘लव्ह’ इमोजीचा अर्थ माहितीय का?

पण या सर्वांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? नाही ना..चला आज त्याचा अर्थ जाणून घेऊया....  (Whatsapp Heart Emoji Meaning)

Whatsapp Heart Emoji | तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या 'लव्ह' इमोजीचा अर्थ माहितीय का?
whatsapp heart emojis
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 10:04 AM

मुंबई : Whatsapp हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. मॅसेज पाठवण्यापासून व्हिडीओ कॉलिंगपर्यंत सर्व फीचर असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये इमोजीलाही फार महत्त्व आहे. आपण अनेकदा आपल्याला वाटणाऱ्या एखाद्या भावना न टाईप करता इमोजीद्वारे व्यक्त करतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपोआपच सर्व गोष्टी समजतात. (Whatsapp Heart Emoji Symbols Meaning)

व्हॉट्सअपवर नेहमी दिसणारी हार्टशेप इमोजी अनेकांनी पाहिली असेल. त्याचा वापर सुद्धा आपण अनेकदा करतो. प्रेम व्यक्त करण्यापासून प्रेमभंग झाल्यानंतर वापरण्यात येणाऱ्या हार्टशेप इमोजीचे अनेक अर्थ आहे. व्हॉट्सअपवर जवळपास 10 ते 12 हार्टशेप इमोजी आहेत. पण या सर्वांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? नाही ना..चला आज त्याचा अर्थ जाणून घेऊया….

?White Heart

White heart smiley U+1F90D

पांढऱ्या रंगाचा लव इमोजी हे पालकांचे मुलांप्रतीचे प्रेम दर्शवते. जे प्रेम कधीही संपू शकत नाही, असा या इमोजीचा अर्थ होतो.

?Red Heart

Red heart Whatsapp emoji U+2764

हा लाल रंगाचा हार्ट ट्रू लव दर्शवतो. त्याचा वापर रोमान्स करण्यासाठी वापरला जातो. तुमच्या जोडीदाराला पाठवण्यासाठी या इमोजीचा वापर होतो.

?Black Heart

Black heart Emoji U+1F5A4 हा इमोजी दुःख व्यक्त करण्यासाठी वापरला जातो

?Yellow Heart

Yellow heart smiley Whatsapp U+1F49B

हा इमोजी फ्रेंडशिप आणि आनंदासाठी वापरला जातो.

?Green Heart

Green heart emoji Whatsapp U+1F49A

याला Jealous Heart असेही म्हटले जाते. पण सध्या याचा वापर हेल्दी लिविंगसाठी केला जातो.

?Purple Heart

Purple heart Whatsapp emoji U+1F49C

याचा वापर सेन्सिटीव्ह लव किंवा वेल्थसाठी केला जातो.

?Blue Heart

Blue heart smiley Whatsapp U+1F499

हा इमोजीचा वापर विश्वास, शांतता इत्यादीसाठी केला जातो.

?Sparkle Heart

Sparkling heart smiley Whatsapp U+1F496

या हार्टमध्ये दोन स्टार असतात. त्यामुळे त्याला स्पार्कल हार्ट असे म्हटले जाते. याचा वापर स्वीट लवसाठी केला जातो.

(Whatsapp Heart Emoji Symbols Meaning)

?Beating Heart

Pink beating heart smiley Whatsapp U+1F493

एका गुलाबी रंगाच्या हार्टवर चारही बाजूने दोन लाईन असतात. त्यामुळे याला क्लासिक हार्टचे फॉर्म म्हटलं जाते.

? Growing Heart

Pink growing heart smiley U+1F497

यात एकमागे एक असे तीन हार्ट असतात. याचा वापर एखाद्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या फिलिंग्सला प्रोत्साहन देण्यासाठी केला जातो.

? Broken Heart

Broken red heart Whatsapp emoji U+1F494

या हार्टच्या फोटोवरुनच याचा अर्थ लक्षात येतो. एखाद्याच्या विश्वासघात होणे किंवा ब्रेकअप झाल्यानंतर याचा खास वापर केला जातो.

? Orange Heart

Orange heart emoji U+1F9E1

ऑरेंज हार्टचा वापर फ्रेंडशीप, काळजी आणि आधारासाठी केला जातो.

(Whatsapp Heart Emoji Symbols Meaning)

?Heart Exclamation Mark

Heart with a period below smiley Whatsapp U+2763

या हार्टच्या खाली एक डॉट असतो. ज्याचा वापर तुम्ही एखाद्याशी सहमत असल्याचे दर्शवते.

?Heart with Arrow

Heart with love dart emoji U+1F498

या इमोजीचा अर्थही प्रेमाशी संबंधित आहे. याचा वापर Strong Love दर्शवण्यासाठी केला जातो.

?Two Hearts

Two pink hearts Whatsapp symbol U+1F495

या इमोजीमध्ये एक छोटा आणि एक मोठा हार्ट असतो. याचा अर्थ love is in the air असा होतो.

?Heart with bow

Heart with tied bow smiley U+1F49D

याचा अर्थ आपण भेट म्हणून आपले हृदय देत आहात, असा होतो. (Whatsapp Heart Emoji Symbols Meaning)

संबंधित बातम्या : 

Video | ‘तेनु ले के मै जावांगा, दिल दे के मै जावांगा’,  होणाऱ्या बायकोसाठी नवऱ्याचा अफलातून डान्स, पाहा व्हिडीओ…

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...