संग्रहित छायाचित्र.
WhatsApp च्या नवनवीन अपडेट्सवर लक्ष ठेवून असलेली वेबसाईट WaBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार कंपनी सध्या नव्या बीटा व्हर्जनवर काम करत आहे. त्यामुळे WhatsApp अॅपमध्ये अनेक कलर्स पाहायला मिळतील.
24 तासांनंतर व्हॉट्स अॅप मेसेज आपोआप गायब होणार
व्हॉट्सअॅप युजर्ससाठी खूशखबर