AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp चं नवीन फीचर, डॉक्यूमेंट्स पाठवताना महत्त्वाचे दस्तऐवज सेफ राहणार

मेटा (पूर्वी फेसबुक) ही कंपनी WhatsApp या त्यांच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर सतत नवनवीन फीचर्सचा समावेश करत असते, त्यामुळे त्याची उपयुक्तता कायम आहे. आता या प्लॅटफॉर्ममध्ये एक नवीन फीचर समाविष्ट करण्यात येणार आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स डॉक्युमेंट पाठवण्यापूर्वी त्याचा प्रीव्ह्यू पाहू शकतील.

| Updated on: Feb 21, 2022 | 2:08 PM

1 / 5
सध्या WhatsApp फक्त पीडीएफ प्रकारच्या फायलींचे प्रीव्ह्यू (पूर्वावलोकन) करण्याची परवानगी देते. हे फीचर WABetaInfo द्वारे स्पॉट केले गेले आहे. या प्लॅटफॉर्मच्या आगामी अपडेट्समध्ये या फीचरचा समावेश केला जाईल.

2 / 5
व्हॉट्सॲपमध्ये डॉक्यूमेंट पाठवण्याचा पर्याय फार आधीपासून देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने युजर्स फोन आणि व्हॉट्सॲप वेबच्या मदतीने युजर्सच्या हव्या त्या डॉक्यूमेंट फाईल्स पाठवू शकतात.

3 / 5
दस्तऐवज (डॉक्यूमेंट) पाठवताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये आणि कोणालाही महत्त्वाचे कागद चुकूनही पाठवले जाऊ नयेत, त्यासाठी आता डॉक्यूमेंट्सचा प्रीव्ह्यू व्हॉट्सॲपमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. सध्या ही फीचर टेस्टिंगच्या टप्प्यात आहे आणि लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल.

4 / 5
नुकतेच व्हॉट्सॲपने आयफोन युजर्ससाठी नवीन फीचर जारी केले आहे. WhatsApp वर ग्लोबल व्हॉईस प्लेयर वापरून, आयफोन युजर्स आता चॅटच्या बाहेर व्हॉईस मेसेज इव्हेंट (मुख्य मेनू, स्टेटस मेनू इ.) ऐकू शकतील.

5 / 5
Follow us
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती.
या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार
या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार.
27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात
27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात.
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा.
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?.
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे.
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल.
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर.
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी.