Samsung, Apple सह 50 हून अधिक स्मार्टफोन मॉडेल्समध्ये उद्यापासून WhatsApp चालणार नाही

WhatsApp चे लेटेस्ट अपडेट उद्या म्हणजेच 1 नोव्हेंबर 2021 ला लाँच होईल. या अपडेटनंतर व्हॉट्सअॅप अनेक डिव्हाईसेसमध्ये काम करणार नाही. याचा फटका लाखो लोकांना बसणार आहे.

Samsung, Apple सह 50 हून अधिक स्मार्टफोन मॉडेल्समध्ये उद्यापासून WhatsApp चालणार नाही
WhatsApp
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 6:09 PM

मुंबई : WhatsApp चे लेटेस्ट अपडेट उद्या म्हणजेच 1 नोव्हेंबर 2021 ला लाँच होईल. या अपडेटनंतर व्हॉट्सअॅप अनेक डिव्हाईसेसमध्ये काम करणार नाही. याचा फटका लाखो लोकांना बसणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटमुळे हे अॅप जुन्या फोन किंवा ऑपरेटिंग सिस्टममध्ये चालणार नाही. (WhatsApp to Stop Working on Some Android Phones From November 1)

यामुळे फोन युजर्सना एकतर त्यांच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट करावी लागेल किंवा त्यांना नवीन फोन खरेदी करावा लागेल. बर्‍याच जुन्या फोनची ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट होणार नाही. त्यामुळे अशा युजर्सकडे केवळ नवीन फोन घेण्याचा पर्याय उरला आहे.

WhatsApp च्या या अपडेटमुळे केवळ अँड्रॉइड फोनच नाही तर इतर ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या फोनवरही परिणाम होणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे जुना आयफोन असेल तर त्यातही 1 नोव्हेंबरनंतर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरू शकणार नाही.

तुम्ही WhatsApp वापरणे सुरू ठेवू इच्छित असल्यास, तुमच्या Android फोनमध्ये OS 4.1 किंवा त्याच्या पुढचं व्हर्जन असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, जर तुम्ही आयफोन वापरकर्ते असाल, तर तुमचा आयफोन iOS 10 किंवा त्याच्या पुढच्या व्हर्जनवर आधारीत असावा. KaiOS 2.5.0 किंवा नवीन OS वरही, WhatsApp पूर्वीप्रमाणेच काम करत राहील.

या सॉफ्टवेअरपेक्षा कमी व्हर्जनवर चालणाऱ्या फोनमध्ये WhatsApp काम करणार नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा उपकरणांची (डिव्हाईस) यादी देणार आहोत, ज्यात 1 नोव्हेंबरपासून WhatsApp काम करणार नाही.

कंपनीच्या म्हणण्यानुसार 1 नोव्हेंबरपासून WhatsApp या डिव्हाइसवर काम करणार नाही

Samsung : Galaxy Trend Lite, Galaxy Trend II, Galaxy SII, Galaxy S3 mini, Galaxy Xcover 2, Galaxy Core, Galaxy Ace 2

ZTE : Grand S Flex, ZTE V956, Grand X Quad V987 and Grand Memo

Sony : Xperia Miro, Xperia Neo L, and Xperia Arc S.

Alcatel, Archos 53 Platinum, HTC Desire 500, Caterpillar Cat B15, Wiko Cink Five, and Wiko Darknight

Lenovo : A820 UMi X2, Run F1, THL W8

LG : Lucid 2, Optimus F7, Optimus F5, Optimus L3 II, Dual Optimus L5, Best L5 II, Optimus L5, Dual Best L3 II, Optimus L7, Optimus L7, Dual Best L7 II, Optimus F6, Enact Optimus F3, Best L4 II, Best L2 II, Optimus Nitro HD, Optimus 4X HD and Optimus F3Q

Huawei : Ascend G740, Ascend Mate, Ascend D Quad XL, Ascend D1 Quad XL, Ascend P1 S, and Ascend D2

Apple : iPhone 6, iPhone 6s plus, iPhone SE

इतर बातम्या

Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश

दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय

Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?

(WhatsApp to Stop Working on Some Android Phones From November 1)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.