शानदार कॅमेरा सेटअप आणि 5G सपोर्ट, झिरो डाऊन पेमेंटसह घरी न्या OnePlus 9Pro

ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनवर, वनप्लस 9 प्रो स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 8 जीबी रॅम + 128 (64999 रुपये) आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी (69,999 रुपये) या दोन व्हेरिएंटचा समावेश आहे.

शानदार कॅमेरा सेटअप आणि 5G सपोर्ट, झिरो डाऊन पेमेंटसह घरी न्या OnePlus 9Pro
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 7:18 PM

OnePlus 9Pro Price: OnePlus स्मार्टफोनने भारतासह जगभरात मर्यादित संख्येने स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या वर्षी कंपनीने वनप्लस 9 सिरीज सादर केली, ज्यामध्ये टॉप एंड व्हेरिएंट वनप्लस 9 प्रो आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही झिरो डाउन पेमेंटसह हा स्मार्टफोन कसा खरेदी करू शकता. (you can buy OnePlus 9 Pro with zero down payment, check installments and features)

ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनवर, वनप्लस 9 प्रो स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 8 जीबी रॅम + 128 (64999 रुपये) आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी (69,999 रुपये) या दोन व्हेरिएंटचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला झिरो डाउन पेमेंटसह 64999 रुपयांचे व्हेरियंट खरेदी करण्याच्या पर्यायाबद्दल सांगणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) सह अनेक मोठ्या बँका वनप्लस 9 प्रो स्मार्टफोनवर मासिक हप्त्यांचा पर्याय देत आहेत, ज्याची माहिती Amazon वेबसाइटवर उपलब्ध आहे. एसबीआय क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही हा वनप्लस फोन झिरो डाऊन पेमेंटसह 3,394 रुपयांच्या सुलभ हप्त्यांमध्ये खरेदी करू शकता, तुम्हाला पुढचे 24 महिने ईएमआय भरावा लागेल. या स्मार्टफोनवर 15 टक्के दराने 11,457 रुपये व्याज द्यावे लागेल.

कसा आहे OnePlus 9 Pro?

OnePlus 9 Pro या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम दिले आहे. 256 जीबी पर्यंतची इंटर्नल स्टोरेज स्पेस दिली आहे. या फोनमध्ये बॅक पॅनेलला क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. 48MP Sony IMX789 प्रायमरी कॅमेरा सेंसर, सोबत 50MP Sony IMX766 सेकेंडरी कॅमेरा सेंसर दिला आहे. जो अल्ट्रा-वाइड फ्रीफॉर्म लेंस सोबत येतो. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा दिला आहे. 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनचे खास फीचर्स म्हणजे यात ग्राहकांना Hasselblad Pro Mode मिळणार आहे. यामध्ये पॉवरसाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. जी Warp चार्ज 65T सह येते. तसेच 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. अवघ्या 29 मिनिटात या फोनची बॅटरी पूर्ण चार्ज होते.

OnePlus 9 चे फीचर्स

हे स्मार्टफोन अँड्रॉयड 11 वर आधारित ऑक्सीजन ओएस 11 वर काम चालता. वनप्लस 9 मध्ये ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस (1,080×2,400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेश्यो 20.9 आहे. रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज दिला आहे. वनप्लस 9 मध्ये स्पीड आणि मल्टिटास्कींगसाठी कंपनीने स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरचा वापर केला आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटर्नल स्टोरेज स्पेस दिली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज स्पेस वाढवता येईल. फोनमध्ये मल्टी लेयर कुलिंग सिस्टम दिली आहे. वनप्लस 9 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा Sony IMX689 प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सोबत 50 मेगापिक्सल चा अल्ट्रा वाइड कॅमेरा Sony IMX766 सेंसर आणि 2 मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.

इतर बातम्या

5000 रुपयांच्या रेंजमध्ये Itel चा ढासू स्मार्टफोन लाँच, युजर्सना फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटसह ट्रेंडी फीचर्स मिळणार

Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार

256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

(you can buy OnePlus 9 Pro with zero down payment, check installments and features)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.