यूट्यूब व्हिडीओ पाहणाऱ्यांनी ही बातमी वाचा

मुंबई:  इंटरनेट जगतात यूट्यूब हा एक मोठा व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूबचे लाखो युजर्सदेखील आहेत. मात्र, यूट्यूबवर व्हिडीओ पाहात असताना एका समस्येला सर्वांनाच सामोरं जावं लागतं. ती समस्या म्हणजे इच्छा नसतानाही व्हिडीओ दरम्यान येणाऱ्या जाहिराती होय. यावर तोडगा म्हणून यूट्यूब युजर्सला एक चांगला पर्याय उपलब्ध करून देणार आहे. यामुळे व्हिडीओ सुरू होण्याआधी दिसणाऱ्या जाहिराती बंद करता येतील. […]

यूट्यूब व्हिडीओ पाहणाऱ्यांनी ही बातमी वाचा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

मुंबई:  इंटरनेट जगतात यूट्यूब हा एक मोठा व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूबचे लाखो युजर्सदेखील आहेत. मात्र, यूट्यूबवर व्हिडीओ पाहात असताना एका समस्येला सर्वांनाच सामोरं जावं लागतं. ती समस्या म्हणजे इच्छा नसतानाही व्हिडीओ दरम्यान येणाऱ्या जाहिराती होय. यावर तोडगा म्हणून यूट्यूब युजर्सला एक चांगला पर्याय उपलब्ध करून देणार आहे. यामुळे व्हिडीओ सुरू होण्याआधी दिसणाऱ्या जाहिराती बंद करता येतील.   

यूट्यूबने दिलेल्या माहितीनुसार, काही यूट्यूब युजर्स यांच्यावर सर्वेक्षण केल्यानंतर, जाहिराती रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच चांगल्या वाईट जाहिरातींसाठी रेटिंग पॉईंट देखील ठेवली जाणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र एक ऑप्शन असेल.

यूट्यूबच्या या नवीन पर्यायामुळे तुम्ही यूट्यूबवर बिनदिक्कत व्हिडीओ पाहू शकता. तसेच सध्या यूट्यूबवर व्हिडीओ पाहताना, त्या व्हिडीओच्या सुरुवातीला आणि व्हिडीओच्यामध्ये जाहिराती दाखवल्या जातात. पण आता या जाहिराती केवळ व्हिडीओ सुरू होण्याआधीच दिसतील. जर तुम्ही एकदा या जाहिराती स्कीप केल्यानंतर व्हिडीओमध्ये पुन्हा कोणतीही जाहिरात दिसणार नाही.

यामुळे यूट्यूबला मोठा तोटा होणार आहे. यूट्यूबला होणारा हा तोटा भरून काढण्यासाठी युजर्सला नाममात्र पैसे द्यावे लागतील.

यूट्यूबने घेतलेल्या या निर्णयावर गुगलने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कारण यूट्यूबवर दाखवल्या जाणाऱ्या बहुसंख्या जाहिराती गुगलच्या असतात.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.