छत्रपती संभाजीनगर
मराठवाड्यातलं संभाजीनगर आणि आधीचं औरंगाबाद हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं. 52 दरवाजांचे शहर अशी देखील संभाजीनगरची ओळख आहे. अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी, भद्रा मारुती, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा अशा धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तु जिल्ह्यात असल्याने महाराष्ट्रात पर्यटनाचं केंद्र म्हणून याकडे पहिलं जातं. राज्यात तणाव निर्माण करणारी औरंगजेबाची कबर देखील संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथेच आहे.
Drought In Marathwada : मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
Jayakwadi Dam Water Level Drop : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्यात पाण्याची टंचाई निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा मारठवाड्याला लवकरच पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 23, 2025
- 3:16 pm
Aurangzeb Tomb : औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा
Ambadas Danve Tweet On Aurangzeb Tomb Security : औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला असल्याने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सरकारने कडेकोट बंदोबस्त या कबरीच्या परिसरात लावला आहे. त्यावरून अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 21, 2025
- 1:36 pm
Aurangzeb Tomb : पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीजवळ ठोकले पत्रे
Chhatrapati Sambhajinagar Khultabad News : औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला असतानाच आता पुरातत्व विभागाने देखील या कबरीजवळ कोणाला जाता येऊ नये आणि कबरीला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी याठिकाणी पत्रे ठोके आहेत.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 20, 2025
- 1:07 pm