AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाम हल्ला

पहलगाम हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवार 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी दहशतवाद्यांनी हल्ला करत पर्यटकांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये भारतीय नागरिकांसह परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

Amit Shah : दहशतवाद्यांना वेचून-वेचून मारू, पहलगामच्या दोषींना सोडणार नाही – अमित शाह गरजले

Amit Shah : दहशतवाद्यांना वेचून-वेचून मारू, पहलगामच्या दोषींना सोडणार नाही – अमित शाह गरजले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादावर मोठा हल्लाबोल केला. ते म्हणाले की, दहशतवादाच्या आकांना सोडले जाणार नाही. दहशतवाद्यांना वेचून-वेचून मारू. आता दहशतवाद मुळापासून उखडून टाकू. दहशतवादाविरुद्धची लढाई सुरूच राहील, असे ते म्हणाले.

आता पाकिस्तानमध्ये भारतीय गाण्यांवरही बंदी, नवा आदेश काय?

आता पाकिस्तानमध्ये भारतीय गाण्यांवरही बंदी, नवा आदेश काय?

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भरातामध्ये तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानकडून भारतीय गाण्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

Javed Akhtar : आता आर नाही तर पार… लक्षात राहील असं उत्तर द्या,अद्दल घडवा ! पहलगाम हल्ल्यानंतर संतप्त जावेद अख्तर यांची सरकारकडे मागणी

Javed Akhtar : आता आर नाही तर पार… लक्षात राहील असं उत्तर द्या,अद्दल घडवा ! पहलगाम हल्ल्यानंतर संतप्त जावेद अख्तर यांची सरकारकडे मागणी

Pahalgam Attack : पुलवामा हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांनी पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. सीमेवर फक्त प्रतिक्रिया देणे पुरेसे नाही, तर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काश्मीर हा भारताचाच भाग असून बहुसंख्य काश्मीरी भारतीय असल्याचा त्यांनी दावा केला.

अमेरिकेनं जसं ओसामाला मारलं तसं भारत हाफीजला मारू शकतो का? निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने काय सांगितलं?

अमेरिकेनं जसं ओसामाला मारलं तसं भारत हाफीजला मारू शकतो का? निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने काय सांगितलं?

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्मान झालं आहे.

इस्रायलप्रमाणेच भारतही पाकिस्तानवर पेजर हल्ला करू शकतो का ? रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन काय म्हणाले ?

इस्रायलप्रमाणेच भारतही पाकिस्तानवर पेजर हल्ला करू शकतो का ? रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन काय म्हणाले ?

पुलवामा हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान तणावामुळे पाकिस्तानला पेजर हल्ल्याची भीती निर्माण झाली आहे. रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन यांनी यावर भाष्य करताना इस्रायलच्या उदाहरणाचा उल्लेख केला आहे. भारताकडून असा हल्ला करणे कठीण असले तरी, त्याची शक्यता नाकारता येत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय घेतल्याने भारताकडून हल्ल्याची भीती वाढल्याचे दिसून येते.

America : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; मान्यता मिळाली, आता अमेरिका भारताला…

America : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; मान्यता मिळाली, आता अमेरिका भारताला…

अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून आता भारताला लष्करी साहित्य पुरवण्यास मान्यता देण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. तर यापूर्वी दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारतासोबत उभी असल्याचेही पाहायला मिळाले होते.

India-Pakistan Conflict : पाकचे धाबे दणाणले; भारताकडून प्रत्युत्तराच्या भीतीने पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली

India-Pakistan Conflict : पाकचे धाबे दणाणले; भारताकडून प्रत्युत्तराच्या भीतीने पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या भीतीने पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केलेली आहे.

भारतीय सैन्यदलाची ‘ही’ वाहने करु शकतात शत्रूचा नायनाट, जाणून घ्या

भारतीय सैन्यदलाची ‘ही’ वाहने करु शकतात शत्रूचा नायनाट, जाणून घ्या

ही वाहने केवळ उच्च दर्जाचे संरक्षण पुरवत नाहीत तर तंत्रज्ञानाचा वापर करतात ज्यामुळे आपले सैन्य शत्रूच्या हद्दीत घुसून विनाश करू शकते. आज या बातमीत आम्ही तुम्हाला अशाच वाहनांबद्दल सांगणार आहोत.

India-Pakistan War Situation : भारताच्या एका खास अस्त्रामुळे पाकिस्तानी जनता जास्त टेन्शनमध्ये, म्हणून गुगलवर त्या बद्दल जास्त सर्च

India-Pakistan War Situation : भारताच्या एका खास अस्त्रामुळे पाकिस्तानी जनता जास्त टेन्शनमध्ये, म्हणून गुगलवर त्या बद्दल जास्त सर्च

India-Pakistan War Situation : पाकिस्तानी सैन्य आणि तिथल्या राज्यकर्त्यांमुळे सर्वसामान्य पाकिस्तानी जनता बिथरुन गेली आहे. गुगलवर सध्या पाकिस्तानी नागरिक भारताच्या एका खास अस्त्राबद्दल सर्वाधिक सर्च करत आहेत. पाकिस्तानींच्या मनात भारताच्या या खास अस्त्राविषयी विशेष भिती निर्माण झाल्याच दिसत आहे.

Pahalgam Terrorist Attack : भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर कोण जिंकणार? AI च्या उत्तराने तुम्हाला बसेल धक्का

Pahalgam Terrorist Attack : भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर कोण जिंकणार? AI च्या उत्तराने तुम्हाला बसेल धक्का

India-Pakistan War AI : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये केव्हा युद्धाचा भडका उडेल याविषयी पाकिस्तानमध्येच अधिक चर्चा होत आहे. पाकिस्तानचे नेते आणि मंत्री रात्रंदिवस बरळत सुटले आहेत. पण युद्ध झाल्यास जिंकणार कोण? AI चं उत्तर काय?

भारतासमोर पाकिस्तानसोबत युद्धापेक्षाही मोठं संकट; शत्रू राष्ट्राच्या नागरिकांनी रचला मोठा कट

भारतासमोर पाकिस्तानसोबत युद्धापेक्षाही मोठं संकट; शत्रू राष्ट्राच्या नागरिकांनी रचला मोठा कट

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Pahalgam Terror Attack : हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल

Pahalgam Terror Attack : हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल

पहलगाम येथे 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 26 पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घळून मारून टाकण्यात आलं होतं. या घटनेचा तपास एनआयएकडून सुरू आहे.

Pahalgam : हल्ल्याचा अख्खा प्लानचं उघड, दहशतवाद्यांना काय होत्या सूचना? अन्… टुलकिटमधून संपूर्ण कटाची माहिती समोर

Pahalgam : हल्ल्याचा अख्खा प्लानचं उघड, दहशतवाद्यांना काय होत्या सूचना? अन्… टुलकिटमधून संपूर्ण कटाची माहिती समोर

पहलगाम हल्ल्यासंदर्भात सापडलेल्या टूलकिटची आता NIAकडून चौकशी सुरू आहे. टूलकिटमध्ये प्रवासाचा मार्ग आणि राहण्याच्या ठिकाणाची माहिती सुद्धा आहे. सुरक्षा एजन्सीपासून बचाव करण्याची रणनीती सुद्धा या टूलकिटमध्ये असल्याची माहिती आहे. टेलिग्रामवरील द रेसिस्टन्स टाइम्स या ग्रुपमध्ये हे टूलकिट आढळले आहे.

Video: युद्ध हारलं तर मी ‘हे’ कपडे घालेन जेणेकरुन दुश्मनाला वाटेल…; पाकिस्तान इन्फ्लूएंसरचा व्हिडीओ व्हायरल

Video: युद्ध हारलं तर मी ‘हे’ कपडे घालेन जेणेकरुन दुश्मनाला वाटेल…; पाकिस्तान इन्फ्लूएंसरचा व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानी महिला इन्फ्लूएंसरने एक असे रील बनवले आहे जो सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना दिसत आहे. ज्यात तिने अप्रत्यक्षपणे भारताच्या विजयाचा इशारा दिला होता.

India-Pakistan War Situation : मोठी बातमी, युद्धाची स्थिती असताना भारत-पाकिस्तान सीमेवर मोठा कट उधळला

India-Pakistan War Situation : मोठी बातमी, युद्धाची स्थिती असताना भारत-पाकिस्तान सीमेवर मोठा कट उधळला

India-Pakistan War Situation : युद्धाची स्थिती असताना भारत-पाकिस्तान सीमेवर मोठा कट उधळण्यात आल्याची माहिती आहे. सीमेवर सध्या प्रचंड तणाव आहे. पाकिस्तान बॉर्डरवर सैन्य तैनाती वाढवत आहे. सीमेनजीकच्या एअर बेसेसवर मोठ्या प्रमाणावर फायटर जेट्सची तैनाती करण्यात आली आहे.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...