पतंजली
पतंजली आयुर्वेद लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. आयुर्वेदिक औषधं, खाद्य पदार्थ आणि ग्राहकांच्या आवडीच्या वस्तूंचं उत्पादन करण्याचं काम ही कंपनी करते. या कंपनीची स्थापना 2006मध्ये झाली. योग गुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्णन यांनी या कंपनीची स्थापन केली आहे. या कंपनीच्या देशभर शाखा आहेत. तसेच देशभरातील मार्केटमध्ये या कंपनीची उत्पादने उपलब्ध आहेत.
पतंजलीचा देशाच्या शेतकऱ्यांना हात,कच्च्या मालाच्या खरेदीतून कृषी समृद्धी
स्वामी रामदेव आणि आणि आचार्य बालकृष्ण यांनी स्थापन केलेल्या पतंजली आयुर्वेद कंपनीने आवळा, मध आणि एलोव्हेरा सारखा कच्चा माल खरेदी करुन शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य मोबदला देणे सुरु केले आहे.
- Atul Kamble
- Updated on: Mar 22, 2025
- 2:35 pm
पतंजलीचे आध्यात्मिक नेतृत्व जीवनाला कशी दिशा देतंय? जाणून घ्या एका क्लिकवर
पतंजली हा केवळ आयुर्वेदिक उत्पादनांसाठी नाही तर त्याच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहे. योग आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा प्रचार करून, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन करून पतंजली समाजात मोठे बदल घडवत आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Mar 21, 2025
- 7:31 pm
पतंजली हेल्थकेअर ठरतंय वरदान, वेलनेस सेंटरपासून नॅचरल थेरेपीच्या सुविधा
आजच्या धावत्या जगात, आरोग्याची काळजी घेणे कठीण आहे. पतंजली हेल्थकेअर आयुर्वेदिक उपचार, योग आणि वेलनेस केंद्रांच्या माध्यमातून नैसर्गिक आणि परवडणारे आरोग्यसेवा प्रदान करते. पंचकर्म, मड थेरपी, आणि हायड्रोथेरपीसारख्या पद्धतींचा वापर करून, पतंजली अनेक आजारांवर उपचार करते आणि एक निरोगी जीवनशैली जोपासण्यास मदत करते.
- भीमराव गवळी
- Updated on: Mar 20, 2025
- 4:57 pm
भारतीय खेळाडूंसाठी बाबा रामदेवांचा खास ‘योग’; पतंजलीचा मिळाला बुस्टर डोस
Patanjali Booster to Indian Sports : भारतीय खेळाडुंनी अनेक मैदाना फत्ते केली आहेत. मैदानं गाजवली आहेत. त्यांच्या विजयात पतंजलीचा मोठा वाटा आहे. रामदेव बाबांच्या योगासह या खेळाडुंना पतंजलीचा खास बुस्टर डोस सुद्धा मिळाला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Mar 19, 2025
- 5:15 pm
पतंजलीची रेनोग्रिट टॅबलेट किडनीवर रामबाण, असा होतोय फायदा; रिसर्चमध्ये मोठा दावा
आयुर्वेदिक औषधांसाठी प्रसिद्ध असलेल्या पतंजलीच्या मानात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. पतंजलीने तयार केलेले रेनोग्रिट औषध किडनीच्या आजारासाठी रामबाण उपाय ठरलं आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध जर्नल नेचर जर्नलने हा दावा केला असून तसं रिसर्चही छापून आलं आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Mar 19, 2025
- 5:14 pm
पतंजली विद्यापीठात फुलांची होळी, रामदेव बाबांसह भक्तांनी लुटला आनंद
पतंजली विद्यापीठात साजरा झालेल्या होळी उत्सवात स्वामी रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची उपस्थिती होती. होळी हा केवळ रंग आणि जल्लोष नाही तर सामाजिक समरसतेचे प्रतिक असल्याचे रामदेव बाबांनी सांगितले. आचार्य बालकृष्ण यांनी होळी हा अहंकाराचा त्याग आणि एकात्मतेचा उत्सव असल्याचे म्हटले.
- टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
- Updated on: Mar 19, 2025
- 5:14 pm
पतंजली विद्यापीठात कोणते कोर्स शिकवले जातात? प्राचीन आणि आधुनिक शिक्षणाचा कसा घातलाय संगम?
पतंजली विद्यापीठाला NAAC ने A+ ग्रेड प्रदान केले आहे. या विद्यापीठात आयुर्वेद, योग, वैदिक अभ्यासक्रम आणि भारतीय संस्कृती-इतिहासावर आधारित अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बीएमएस, एमडी, पीएचडी (आयुर्वेद), बीएससी, एमएससी, पीएचडी (योग) असे विविध अभ्यासक्रम आहेत.
- भीमराव गवळी
- Updated on: Mar 19, 2025
- 5:14 pm
रामदेव बाबांच्या फूड पार्कमुळे विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, संत्र्याला मिळणार मोठा भाव
नागपूर येथे पतंजलीचे नवीन फूड पार्क उघडण्यात आले आहे. यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. संत्र्याला चारपट अधिक भाव मिळणार असल्याने शेतकरी मालामाल होतील. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांनाही याचा लाभ होईल. या पार्कमध्ये संत्र्याचे प्रक्रियाकरण आणि निर्यातही केली जाणार आहे.
- Namrata Patil
- Updated on: Mar 19, 2025
- 6:33 pm
नागपुरात लवकरच सुरु होणार ‘पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क’, 10 हजार तरुणांना मिळणार रोजगार
नागपुरात पतंजलीचा नवीन फळे आणि भाजीपाला प्रक्रिया प्रकल्प उभारला जात आहे, ज्यात ७०० कोटींहून अधिक गुंतवणूक झाली आहे. या प्रकल्पात दररोज शेकडो टन फळे आणि भाज्यांची प्रक्रिया केली जाईल, ज्यामुळे १०,००० हून अधिक लोकांना रोजगार मिळेल.
- Namrata Patil
- Updated on: Mar 19, 2025
- 6:32 pm