Video : बिबट्याने खोल पाण्यात केली शिकार, 15 सेकंदाचा हृदयाचे ठोके चुकवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक प्रकारचे व्हिडीओ (Video) व्हायरल होतात. बर्‍याचदा आपल्याला तोच व्हिडिओ पाहायचा असतो, जो आपल्या आवडीचा असतो किंवा असे काही व्हिडिओ जे पाहून आश्चर्य वाटते. सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडिओ दररोज व्हायरल होतात. जे पाहिल्यानंतर सुरूवातीला आश्चर्य होते.

Video : बिबट्याने खोल पाण्यात केली शिकार, 15 सेकंदाचा हृदयाचे ठोके चुकवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
बिबट्याचा शिकार करतानाचा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 11:02 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक प्रकारचे व्हिडीओ (Video) व्हायरल होतात. बर्‍याचदा आपल्याला तोच व्हिडिओ पाहायचा असतो, जो आपल्या आवडीचा असतो किंवा असे काही व्हिडिओ जे पाहून आश्चर्य वाटते. सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडिओ दररोज व्हायरल होतात. जे पाहिल्यानंतर सुरूवातीला आश्चर्य होते. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (viral) होताना दिसत आहे. तो व्हिडीओ बघितल्यानंतर क्षणभर तुम्हीही अवाक व्हाल.

बिबट्याचा शिकार करतानाचा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

जंगलामध्ये बिबट्याला कोणत्याही प्राण्याची शिकार करणे काही अवघड गोष्ट नाहीये. बिबट्यासमोर त्याची शिकार आल्यानंतर तो शिकार करण्यासाठी जीवाचे रान करतो. सध्या याच संदर्भातील एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की बिबट्या खोल पाण्यात जातो आणि आपल्या पंज्याने तो पाण्याच्या आतील शिकार पकडतो. मग तो शिकार तोंडात पकडतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ घालत आहे.

हा पाहा बिबट्याचा पाण्यात शिकार करतानाचा व्हिडीओ

ट्विटरवर @AmazingNature00 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जॅग्वार एक चांगला शिकारी तसेच एक चांगला जलतरणपटू आहे.’ या व्हिडिओला 1 लाख 11 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच यूजर्स कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘मी पहिल्यांदाच एका मोठ्या बिबट्याला पाण्याखाली अशी शिकार करताना पाहिले आहे.

संबंधित बातम्या : 

Video : पाषाणदृदयी मातेनं चिमुरडीला ढकललं अस्वलाच्या आवारात, प्राणीसंग्रहालयातलं धक्कादायक CCTV फुटेज Viral

Video Viral : ‘अति घाई संकटात नेई’, ओव्हरटेक करण्याचा बेशिस्त कारचालकाचा प्रयत्न फसला आणि…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.