A Dog Moon Walk: कुत्रा बनला मायकेल जॅक्सन! मून वॉक करतोय, गोल गोल फिरतोय, मस्तं चाललंय…

आजही त्याच्या डान्स स्टेप्स प्रसिद्ध आहेत ज्या स्टेप्समध्ये डान्स स्टेप्समध्ये मून वॉक (Moon Walk Dance Steps), क्रॉच ग्रॅब, स्पिन आणि फूट शफल इत्यादींचा समावेश आहे.

A Dog Moon Walk: कुत्रा बनला मायकेल जॅक्सन! मून वॉक करतोय, गोल गोल फिरतोय, मस्तं चाललंय...
Dog Became Michael JacksonImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 1:49 PM

मायकेल जॅक्सन (Michael Jackson) ला कोण ओळखत नाही? प्रसिद्ध पॉप गायक आणि डान्सर होता, जो आपल्या गाण्यांनी जगाला मंत्रमुग्ध करत असे, तसेच आपल्या डान्सने नाचवत असे. मात्र, त्याचा डान्स कुणीही कॉपी करेल इतका सोपा नव्हता. त्यांची प्रत्येक स्टेप अशी होती की डान्सर्सना घाम फुटायचा आणि आजही असेच काहीसे आहे. आजही त्याच्या डान्स स्टेप्स प्रसिद्ध आहेत ज्या स्टेप्समध्ये डान्स स्टेप्समध्ये मून वॉक (Moon Walk Dance Steps), क्रॉच ग्रॅब, स्पिन आणि फूट शफल इत्यादींचा समावेश आहे. मायकेल जॅक्सन या स्टेप्स अगदी आरामात करायचा पण बाकीच्या डान्सर्सना ते करताना खूप अडचणी येतात. पण एका कुत्र्याने (Dog Viral Video) ते करून दाखवलंय! मायकेल जॅक्सनला कॉपी केलंय काय बेस्ट कॉपी केलंय एकच नंबर…तुम्हीच बघा!

व्हिडिओ

कुत्र्याच्या अनोख्या डान्स स्टेप्स

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टीव्हीवर मायकल जॅक्सनचा डान्स सुरू असून एक कुत्रा त्याच्या डान्सची कॉपी करताना दिसत आहे. मायकेल जॅक्सन जेव्हा फिरतो तेव्हा कुत्राही त्याच्याकडे पाहून गोल फिरतो. मून वॉक बघत असताना कुत्राही त्या स्टाइलची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. कुत्र्याच्या अनोख्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कुत्र्यांशी संबंधित विविध प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण कुत्रा असा नाचताना तुम्ही क्वचितच पाहिला असेल. हा मायकल जॅक्सन डान्स पाहून तुम्हाला आनंदही होईल आणि आश्चर्याचा धक्काही बसेल.

मायकल जॅक्सनची कॉपी

हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Yoda4ever नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. 38 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 7 लाख 33 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर 25 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. त्याचबरोबर लोकांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी कुत्र्याचे वर्णन ‘हुशार’ असे केले आहे, तर काही जण हसत हसत ‘तो मून वॉक करण्याचा प्रयत्न करीत आहे’, असे म्हणत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.