VIDEO : लग्नातील वऱ्हाडींचा श्रीवल्ली ठेका, डान्स पाहून जेवणकऱ्यांच्या काळजाचा चुकला ठोका!

सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपट लोकांना प्रचंड आवडला आहे. विशेष: म्हणजे पुष्पा चित्रपटातील गाण्यांनी तर लोकांना अक्षरशा वेड लावले आहे. जो तो ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’यावर डान्स करताना दिसत आहे.

VIDEO : लग्नातील वऱ्हाडींचा श्रीवल्ली ठेका, डान्स पाहून जेवणकऱ्यांच्या काळजाचा चुकला ठोका!
पुष्पा चित्रपटातील गाण्यावर तरूणांचा खास डान्स
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 10:53 AM

मुंबई : सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपट लोकांना प्रचंड आवडला आहे. विशेष म्हणजे पुष्पा चित्रपटातील गाण्यांनी तर लोकांना अक्षरशा वेड लावले आहे. जो तो ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’यावर डान्स करताना दिसत आहे. मग ते क्रिकेटच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोचा डान्स असो किंवा अरशासमोरील बापलेकीन केलेला डान्स असो. प्रत्येकजण पुष्पा चित्रपटामधील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

लग्नामध्ये तरूणांचा श्रीवल्लीवर खास डान्स

सध्या सोशल मीडियावर पुष्पा चित्रपटातील गाण्यावरील तीन तरूणांचा डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका लग्नातील आहे. या व्हिडीओमध्ये 2 तरूण आणि 1 तरूणी दिसते आहे. हे तिघेही लग्नामध्ये जेवण घेण्यासाठी उभे आहेत आणि तिघांच्या हातामध्ये देखील जेवणाच्या डिश आहेत. ते ताटामध्ये पदार्थ वाढून घेत असताना तेरी झलक अशरफी श्रीवल्ली या गाण्यावर अनोख्या पध्दतीने डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

श्रीवल्लीवरील तरूणांचा डान्स व्हिडीओ इथे पाहा

View this post on Instagram

A post shared by shaikh razi (@razishaikh6)

हा मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्रामवर razishaikh6 आणि atrangz नावाच्या आयडीवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 27 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 1 लाख 44 हजार लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने ‘लेते रहो’ असे लिहिले आहे, तर दुसऱ्या यूजरने ‘परफेक्ट ट्रेंड व्हिडिओ’ अशी कमेंट केली आहे. एका यूजरने ‘सगळे पागल झाले आहेत…पुष्पराजमध्ये’ असे मजेशीरपणे लिहिले आहे.

संबंधित बातम्या : 

Emotional Video Viral : जगात आईपेक्षा कुणीही मोठं नाही म्हणत मुलाचा प्राणत्याग!

‘रत्न संपले की जगण्यामध्ये मजा राहत नाही’, कीर्तनात काढली Lata Mangeshkar यांची आठवण; Video होतोय Viral

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.