Video | दुचाकीस्वारानं रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला धडक दिली, पुढे काय घडलं? पाहा व्हायरल व्हिडीओमध्ये…

आपण मागील काही वर्षांपासूनची आकडेवारी बघितली तर नक्कीच आपल्या लक्षात येईल की, दरवर्षी लाखो लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात. सध्या सोशल मीडियावर एका रस्त्यावरील अपघाताचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे.

Video | दुचाकीस्वारानं रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला धडक दिली, पुढे काय घडलं? पाहा व्हायरल व्हिडीओमध्ये...
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 11:08 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये प्रमुख व्हिडीओ हे चित्र विचित्र अपघाताचेच असतात. अनेकदा अपघाताचे व्हिडीओ (Video) बघितल्यावर अंगावर काटा येतो. रस्त्यावरून चालताना नेहमीच विशेष काळजी घ्यावी, कारण कधी कुठून कोणते वाहन येऊन आपल्याला धडक देईल याचा नेम नाही. आपण मागील काही वर्षांपासूनची आकडेवारी बघितली तर नक्कीच आपल्या लक्षात येईल की, दरवर्षी लाखो लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात. सध्या सोशल मीडियावर एका रस्त्यावरील अपघाताचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे.

पाहा दुचाकी आणि कारचा झालेला अपघाताचा व्हिडीओ

दुचाकीस्वाराची कारला जोरदार धडक

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक दुचाकीस्वार अचानक रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला मागून धडक देतो, त्यामुळे कारची अवस्था तर बिकट होतेच, दुचाकीस्वार हवेमध्ये उडत थेट जमिनीवर पडतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक कार रस्त्याच्या कडेला लावण्यात आलीयं. मात्र, मागू दुचाकीस्वार येतो आणि थेट कारला जोरदार धडक देतो. या धडकेमध्ये मागच्या बाजूने कारचे मोठे नुकसान होतेच. मात्र, या धडकेनंतर दुचाकीचालक हवेमध्ये उडतच जोरात जमिनीवर पडतो. अशा अपघातात अनेकदा लोकांना जीव गमवावा लागतो.

ट्विटरवर अपघाताचा व्हिडीओ तूफान व्हायरल

अपघाताचा व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हाइसियस व्हिडिओज नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. 21 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 28 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे आणि अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजण त्या दुचाकीस्वाराच्या जगण्याची शक्यता फारच कमी असल्याचे सांगत आहेत. मात्र, व्हिडीओ बघितल्यानंतर आपल्याला समजेल की, अपघात किती जास्त खतरनाक होता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.