Accident Video Viral : अपघाताचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हालाही कळणार नाही की चूक कोणाची?

Funny Accident Video : सोशल मीडिया(Social Media)वर अपघाता(Accident)चा एक मजेदार (Funny) व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला हसू येईल. यानंतर, कोणाची चूक आहे हे व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला कळणार नाही.

Accident Video Viral : अपघाताचा 'हा' व्हिडिओ पाहून तुम्हालाही कळणार नाही की चूक कोणाची?
सायकलस्वाराला धडकला तरूण
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 3:27 PM

Funny Accident Video : सोशल मीडिया(Social Media)वर अपघाता(Accident)चा एक मजेदार (Funny) व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला हसू येईल. यानंतर, या अपघातात कोणाची चूक आहे हे व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला कोणाची चूक आहे हे कळणार नाही. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की रस्त्यावर कधी आणि कुठे काय येते, काहीच कळत नाही. सध्या रस्ते अपघाताच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. रस्त्यावरचे अपघात आपण अनेकवेळा आपल्या डोळ्यांनी पाहिले आहेत. आज जो व्हिडिओ आम्ही दाखवणार आहोत तो खूपच मजेदार आहे. व्हिडिओमध्ये एक तरूण रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, एक तरुण वेगाने सायकलने येत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की हसू येईल.

ज्याला टाळतो, त्यालाच आदळतो

व्हिडिओमध्ये दिसत आहे, की रस्ता ओलांडणारा तरूण सायकलवरून पडताच तो वेगाने पळू लागला. मात्र, त्याचीच चूक त्याला जड जाते. कारण जोरात एक सायकल येते आणि थेट धडकते. रस्ता ओलांडणारा तरूण, ज्याला तो टाळण्याचा प्रयत्न करतो, तो शेवटी त्याच्याशी आदळतो.

ट्विटर अकाउंटवरून शेअर

हा मजेदार व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘कोणाची चूक?’ 5 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने पाहायला मिळत आहे. व्हिडिओ पाहून लोक मजेशीर कमेंट करत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरने कमेंटमध्ये लिहिले, की चूक पादचाऱ्याची आहे, कारण तो पाहून रस्ता ओलांडत नव्हता. तर दुसऱ्या यूझरने सायकलस्वाराची चूक असल्याचे म्हटले आहे.

Viral : देसी जुगाड करून महिलेनं ‘असा’ पकडला साप, आयएफएस अधिकाऱ्यानं शेअर केला Poisonous Snake Video

Viral : स्वत:वरच का भुंकतोय हा कुत्रा? Cute Puppy Video पाहून तुम्हालाही हसायला येईल!

Back Benchers विद्यार्थ्यांमध्ये ‘अशी’ही प्रतिभा, ‘हा’ Viral Video पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे दिवस

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...