Relationship Insurance : मुलीने फसवलं, Breakup नंतर मुलाला विमा कंपनीकडून मिळाले 25 हजार रुपये

Relationship Insurance : रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप नंतर पैसे मिळवून देणारी कुठली स्किम आहे? जाणून घ्या, त्या बद्दल. नुकतीच एक घटना घडली आहे, ज्यामध्ये मुलाला ब्रेकअप नंतर इश्यूरन्सचे पैसे मिळाले.

Relationship Insurance : मुलीने फसवलं, Breakup नंतर मुलाला विमा कंपनीकडून मिळाले 25 हजार रुपये
love insurance
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 2:24 PM

Relationship Insurance : आपण आपल्या आसपास नेहमी लोकांना आरोग्य विमा, अपघात विमा, जीवन विमा, कार इश्यूरन्स पॉलिसी काढताना बघतो. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का? प्रेमाचा, रिलेशनशिपचाही विमा काढता येईल. तुम्हाला या बद्दल माहित नसेल, तर जाणून घ्या. नुकतीच एक घटना घडली आहे, ज्यामध्ये मुलाला ब्रेकअप नंतर इश्यूरन्सचे पैसे मिळाले. ही खूपच वेगळी गोष्ट आहे.

पॉलिसीत काय अट होती?

अलीकडेच टि्वटरवर प्रतीक आर्यन नावाच्या मुलाने एक टि्वट केलं. त्यात त्याने ब्रेकअप नंतर इश्यूरन्स कंपनीकडून 25,000 रुपये मिळाल्याचा दावा केलाय. गर्लफ्रेंड बरोबर ब्रेकअप झाल्यामुळे हे पैसे मिळाल्याचा दावा त्याने केलाय. आमचे प्रेमसंबंध सुरु झाले, तेव्हा आम्ही एका जॉइंट खात्यात दर महिन्याला 500 रुपये जमा केले. एक पॉलिसी बनवली. पॉलिसीमध्ये एक अट होती, जी व्यक्ती रिलेशनशिप तोडेल, त्यावेळी सर्व पैसे दुसऱ्या व्यक्तीला मिळतील.

त्या इश्यूरन्स फंडच नाव काय?

रिलेशनशिपमध्ये अशा प्रकारचा इंश्यूरन्स कुठली कंपनी देते? त्याच नावही मुलाने टि्वटमध्ये दिलय. हा हार्टब्रेक इंश्यूरन्स फंड (HIF) असल्याच मुलाने सांगितलं. रिलेशनशिपमध्ये दुसऱ्या पार्टनरने लॉयल रहाव, हा त्यामागे उद्देश होता. कोणी एकाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला, तर पैसे दुसऱ्या मिळतील अशी अट होती. म्हणजे एका व्यक्तीला जमा केलेल्या सर्व पैशांवर पाणी सोडाव लागणार होतं. मुलाने या फंडची माहिती देताच सोशल मीडियावर तो वेगाने व्हायरल होतोय. हे टि्वट काय?

या मुलाने तीन दिवसांपूर्वी हे टि्वट केलय. बघता, बघता हे टि्वट व्हायरल झालय. लोक यावर प्रतिक्रिया देतायत. इश्यूरन्सचे अजून जास्त पैसे मिळाले पाहिजेत, असं काही जण म्हणतायत, तर काही रिलेशनशिप जास्त चालली असती, तर पैसे जास्त मिळाले असते असं म्हणतायत. सध्या हे टि्वट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतय.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.