Video : आजीबाईंचा सामी-सामीवर भन्नाट डान्स, व्हीडिओ पाहून म्हणाल, उत्साह असावा तर असा!

'पुष्पा' चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले. पण यातली गाणी आजही अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. यातल्या सामी-सामी गाण्यावर अनेक रील्स् बनले. आताही एका आजीबाईंचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

Video : आजीबाईंचा सामी-सामीवर भन्नाट डान्स, व्हीडिओ पाहून म्हणाल, उत्साह असावा तर असा!
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 2:16 PM

मुंबई : दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले. पण या सिनेमातील गाणी, डायलॉग आजही लोकांच्या मनावर अधिराज्य करतात. यातली गाणी अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. यातल्या सामी-सामी गाण्यावर अनेक रील्स् बनले. आताही एका आजीबाईंचा व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यात ही आजी बाई सामी-सामीवर डान्स करताना पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हीडिओ

‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले. पण यातली गाणी अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. यातल्या सामी-सामी गाण्यावर अनेक रील्स् बनले. आताही एका आजीबाईंचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात ही आजी बाई सामी-सामीवर डान्स करताना पाहायला मिळत आहे. ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘सामी सामी’ या गाण्यावर 80 वर्षांच्या आजीने डान्स केलाय. या व्हायरल व्हीडिओने इंटरनेटचे लक्ष वेधून घेतले आहे. निळ्या साडीतील मंडपात नाचताना दिसत आहे. या आजी बाईंच्या डान्सिंग स्टाईलमुळे हा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

पॅरिसमधल्या एका डान्सरचा पुष्पामधल्या सामी सामी गाण्यावरचा व्हीडिओ व्हायरल होतोय. पॅरिसमधल्या Jika या डान्सरने सामी सामीवरचा डान्सचा व्हीडिओ शेअर केलाय. या व्हीडिओत jika केसरी रंगाच्या टी-शर्टमध्ये डान्स करतोय.तितक्यात त्याला आणखी एक जण जॉइन करतो, दोघेजण मिळून जोरदार डान्स करतात. मग तो एका गार्डनमध्ये डान्स करू लागतो. मग त्याला जोकरचा मुखवटा घातलेला एकजण जॉइन करतो आणि दोघेजण मिळून या गाण्यावर तुफान डान्स करतात.

View this post on Instagram

A post shared by Jika (@jikamanu)

सोशल मीडियावर कच्चा बदाम या बंगाली गाण्याची मोठ्या प्रमाणावर क्रेझ पाहायला मिळतेय. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आता परदेशातही लोक रील्स बनवून हे गाणे शेअर करत आहेत. हे गाणं भुबन बड्याकर तर रातोरात स्टार झाला. सध्या कच्चा बदाम या गाण्यावरचा एका काकूबाईंचा डान्स व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये. या व्हीडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. ज्यात एक महिला तल्लीन होऊन डान्स करत आहे.

View this post on Instagram

A post shared by ? MAHI ? (@butterfly__mahi)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.