Pushpa Song : पुष्पाचं परदेशी व्हर्जन!, सामी-सामी गाण्यावर पॅरिसमधल्या नागरिकांचा कमाल डान्स, पाहा व्हीडिओ…

Viral Video : पॅरिसमधल्या एका डान्सरचा पुष्पामधल्या सामी सामी गाण्यावरचा व्हीडिओ व्हायरल होतोय. पॅरिसमधल्या Jika या डान्सरने सामी सामीवरचा डान्सचा व्हीडिओ शेअर केलाय.

Pushpa Song : पुष्पाचं परदेशी व्हर्जन!, सामी-सामी गाण्यावर पॅरिसमधल्या नागरिकांचा कमाल डान्स, पाहा व्हीडिओ...
पुष्पाचं परदेशी व्हर्जन
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 1:17 PM

मुंबई : अल्लू अर्जुन (Allu arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) यांचा ‘पुष्पा’  (Pushpa) हा चित्रपट बॉक्सऑफिसवर कल्ला करून गेला. शिवाय अजूनही या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. यातले डायलॉग, गाणी आजही सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. केवळ भारतीयच नाही तर परदेशी लोकांनाही या या सिनेमाने वेड लावलंय. पॅरिसमधल्या एका डान्सरचा पुष्पामधल्या सामी सामी गाण्यावरचा व्हीडिओ व्हायरल होतोय. पॅरिसमधल्या (Paris) Jika या डान्सरने सामी-सामीवरचा (Sami-Sami) डान्सचा व्हीडिओ शेअर केलाय. या व्हीडिओत jika केसरी रंगाच्या टी-शर्टमध्ये डान्स करतोय.तितक्यात त्याला आणखी एक जण जॉइन करतो, दोघेजण मिळून जोरदार डान्स करतात. मग तो एका गार्डनमध्ये डान्स करू लागतो. मग त्याला जोकरचा मुखवटा घातलेला एकजण जॉइन करतो आणि दोघेजण मिळून या गाण्यावर तुफान डान्स करतात.

व्हायरल व्हीडिओ

पॅरिसमधल्या एका डान्सरचा पुष्पामधल्या सामी सामी गाण्यावरचा व्हीडिओ व्हायरल होतोय. पॅरिसमधल्या Jika या डान्सरने सामी सामीवरचा डान्सचा व्हीडिओ शेअर केलाय. या व्हीडिओत jika केसरी रंगाच्या टी-शर्टमध्ये डान्स करतोय.तितक्यात त्याला आणखी एक जण जॉइन करतो, दोघेजण मिळून जोरदार डान्स करतात. मग तो एका गार्डनमध्ये डान्स करू लागतो. मग त्याला जोकरचा मुखवटा घातलेला एकजण जॉइन करतो आणि दोघेजण मिळून या गाण्यावर तुफान डान्स करतात.

View this post on Instagram

A post shared by Jika (@jikamanu)

अनेकांनी कमेंट करत त्याच्या डान्सचं कौतुक केलं आहे. जाळाचे इमोजी शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर एकाने तू उत्तम डान्सर असल्याचं म्हटलंय. एकाने यावर परदेशी पुष्पा अशी कमेंट केली आहे. तुम्ही दोघं कमाल आहात, असं एकाने म्हटलंय. तर भारतीय गाण्याची निवड केल्याबद्दल एकाने त्याचे आभार मानलेत.

Jika हा डान्सर आहे. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोव्हर्स आहेत. तो त्याच्या इन्स्टाग्रामवर डान्सचे वेगवेगळे व्हीडिओ शेअर करत असतो. त्याने इतरही भारतीय गाण्यांवर डान्स केलाय. त्याच्या या व्हीडिओंनाही चांगली पसंती मिळाली आहे.  जालिमा या शाहरूख खानच्या गाण्यावरचा त्याचा डान्सही चर्चेत होता. भारतात इन्स्टाग्रामवर ट्रेंड होणाऱ्या म्युझिकवरही त्याने डान्स केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Jika (@jikamanu)

View this post on Instagram

A post shared by Jika (@jikamanu)

View this post on Instagram

A post shared by Jika (@jikamanu)

संबंधित बातम्या

Social Media Trending : ‘जुगाड रिक्षा’, तळपत्या उन्हात रिक्षाची गारेगार सफर…

Viral Video : विचित्र हेअरस्टाईलची सोशल मीडियावर चर्चा, नेटकरी म्हणतात, पण कशासाठी ‘अशी’ हेअरस्टाईल?

Shashi Tharoor VIDEO | आधी गप्पांचा व्हिडीओ, आता सुप्रिया सुळेंना टॅग करत थरुर यांनी बॉलिवूड गाणंच लिहिलं

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.