Video: चिमुरड्याऐवजी कुत्राच म्हणायला लागला ‘आई’, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक

पालक लहान मुलाला 'ममा' म्हणजेच 'आई' हा शब्द बोलण्यास सांगतात. पण हा चिमुरडा अगदी लहान आहे, त्याला बोलता येत नाही, त्यासाठी खाद्यपदार्थ देऊन ते आपले म्हणणे ऐकवण्याचा प्रयत्न करतात. पण, मुलाने उत्तर देण्याआधीच कुत्रा 'ममा' म्हणतो

Video: चिमुरड्याऐवजी कुत्राच म्हणायला लागला 'आई', व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक
आई म्हणणारा कुत्रा
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 9:00 AM

कुत्रे बहुतेक सर्वांना आवडतात. ते केवळ गोंडस आणि मजबूत बांध्याचेच नसतात तर ते हुशार आणि बुद्धिमान देखील असतात! आज आम्ही अशा पाळीव कुत्र्यांबद्दल बोलत आहोत, जे शेपूट हलवून कोणाचाही दिवस सुंदर करतात. सोशल मीडियावर अनेकदा कुत्र्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात. लोकांना हृदयाला स्पर्श करणारे हे व्हिडिओ देखील खूप आवडतात आणि त्यांना ते व्हिडिओ इतके आवडतात की ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवर देखील शेअर करतात. सध्या एका लहान मुलाचा आणि कुत्र्याचा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल.

GoodNewsने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक मूल आणि एक कुत्रा एकत्र बसलेले दिसत आहे. व्हिडिओ जसजसा पुढे जातो, तसतसे पालक लहान मुलाला ‘ममा’ म्हणजेच ‘आई’ हा शब्द बोलण्यास सांगतात. पण हा चिमुरडा अगदी लहान आहे, त्याला बोलता येत नाही, त्यासाठी खाद्यपदार्थ देऊन ते आपले म्हणणे ऐकवण्याचा प्रयत्न करतात. पण, मुलाने उत्तर देण्याआधीच कुत्रा ‘ममा’ म्हणतो, आणि मुलाकडंचं सगळं लक्ष्य आपल्याकडे खेचतो. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मुलाचे पालक आपल्या मुलाला ‘आई’ म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याऐवजी, जेव्हा त्यांचा कुत्रा प्रथम म्हणतो तेव्हा ते हसतात. तो हुशार कुत्रा आहे!’

व्हिडीओ पाहा:

व्हिडिओ 143k पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि नेटिझन्सच्या अनेक प्रतिक्रिया मिळवल्या आहेत. अनेकांनी कुत्रा किती हुशार आहे याकडे लक्ष वेधले तर काहींनी प्रत्येक मुलाने कुत्र्यासोबत वाढले पाहिजे,. असे मत व्यक्त केले. आम्हाला खात्री आहे की हा व्हायरल व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल.

या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका यूजरने कमेंट केली, ‘हा एक अप्रतिम व्हिडिओ आहे’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘मी असा व्हिडिओ याआधी कधीच पाहिला नाही आणि कुणाच्या घरात इतका चांगला कुत्रा आहे’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘हे असे दिसते की त्याच्या कुटुंबाने त्याला चांगले प्रशिक्षण दिले आहे, तो एक अतिशय हुशार कुत्रा आहे’.

हेही पाहा:

Video: नोराच्या गाण्यावर चिमुरडीचा ढांसू डान्स, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, ही पुढची नोरा फतेही!

Video: वृद्ध आजोबांना भरवणारी चिमुरडी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, याला संस्कार म्हणतात!

 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.