Viral Video: बेचकीने एक एक फांदी उडवली, नेटकरी म्हणाले, हा कलियुगातला अर्जून आहे!

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक फांदी दिसत आहे. यानंतर, एक व्यक्ती गिलवरीने किंवा बेचकीने फांदीचे एक एक भाग उडवतो

Viral Video: बेचकीने एक एक फांदी उडवली, नेटकरी म्हणाले, हा कलियुगातला अर्जून आहे!
बेचकीने अचूक निशाणा
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 4:47 PM

जगात प्रतिभेची कमी नाही. असे लोक जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात का राहिले तरी, एक ना एक दिवस सोशल मीडियावर त्यांची चर्चा नक्कीच होते. यापैकी काही इतके आश्चर्यचकीत करणारे आहेत की, आपला डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या अशाच एका प्रतिभावान व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हा व्यक्ती बेचकीने असे टार्गेट उडवतो, की जे पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. लोकांनी तर म्हटलं की भाऊ हा कलियुगातला अर्जुन आहे. (Amazing Shots Viral Video man hit a wonderful target with a slingshot)

हा व्हिडिओ केवळ 13 सेकंदांचा आहे, पण तो इतका अप्रतिम आहे की, तुम्हाला तो पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक फांदी दिसत आहे. यानंतर, एक व्यक्ती गिलवरीने किंवा बेचकीने फांदीचे एक एक भाग उडवतो, त्यांना एकामागून एक लक्ष्य करतो. हे दृश्य खरोखर आश्चर्यकारक आहे. हे पाहिल्यानंतर, तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि हा व्यक्ती अर्जुनाहून कमी नाही.

चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहूया.

हा अप्रतिम व्हिडिओ रणवीर राज नावाच्या युजरने फेसबुकवर शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ जवळपास 9 लाख वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ लोकांना किती आवडला आहे, याचा अंदाज 52 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे यावरूनच लावला जाऊ शकतो. त्याचबरोबर डझनभर लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नसला तरी, ज्यांनी तो पाहिला ते सर्वजण गोफण कौशल्याचे कौतुक करत आहेत. हा आजचा अर्जुन असल्याचे एका व्यक्तीने म्हटले आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘त्याला सुवर्णपदक मिळायला हवे.’ असे अनेक यूजर्स आहेत ज्यांना त्या व्यक्तीचे नेमके टार्गेट पाहून आश्चर्य वाटते. या टार्गेटवर नियंत्रण मिळवण्याचा काही मार्ग आहे का, असा सवालही लोकांनी केला आहे. एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, भाऊ, त्याच्या टॅलेंटला उत्तर नाही. आश्चर्यकारकपणे शॉट.

हेही पाहा:

Video: सिंहाच्या पिंजऱ्याच्या दगडावर जाऊन बसला, सिंह पकडणार तोच…पाहा हादरवणारा व्हिडीओ!

Video: ‘ही शिक्षिका काळी आहे, ती मला चिडवते’, म्हणत विद्यार्थिनीने शिक्षिकेवर हात उचलला, अमेरिकेतील वर्णभेदाची आणखी एक कहाणी

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.