उत्तम संधी, 80 टक्के स्वस्तात वस्तू विकत घ्या, कधी सुरु होणार Amazon Great Freedom Festival Sale

Amazon Great Freedom Festival Sale Date : घरासाठी तुम्ही नवीन Smart TV, Laptop किंवा स्वत:साठी नवीन Mobile खरेदी करण्याचा प्लान करत असाल, तर आजच विशलिस्ट बनवा. अमेजन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेलच्या तारखेची घोषणा झालीय. कधीपासून सुरु होणार सेल? कोण कोणत्या उत्पादनांवर मिळणार सवलत जाणून घ्या.

उत्तम संधी, 80 टक्के स्वस्तात वस्तू विकत घ्या, कधी सुरु होणार Amazon Great Freedom Festival Sale
amazon great freedom festival sale
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 12:42 PM

तुम्ही नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्लान करत असाल, तर Wishlist तयार करा. कारण Amazon Prime Day नंतर आता Amazon Great Freedom Festival Sale सुरु होणार आहे. अमेजनने अपकमिंग सेलच्या तारखांची घोषणा केली आहे. सेल दरम्यान ग्राहकांना प्रोडक्ट्सवर 80 टक्के सवलतीचा फायदा घेता येईल. Amazon Great Freedom Festival Sale Date प्राइम मेंबर्ससाठी हे सेल 5 ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणदे 6 ऑगस्टला सुरु होईल. अन्य सर्व ग्राहकांसाठी सेल दुपारी 12 वाजता सुरु होईल.

अमेजन सेलसाठी SBI बँकेसोबत हातमिळवणी झालीय. म्हणजे सेल दरम्यान खरेदी करताना तुम्ही पेमेंटसाठी एसबीआय बँक कार्डचा वापर करु शकता. त्यावर तुम्हाला 10 टक्के इंस्टेंट डिस्काऊंटचा फायदा मिळेल.

Amazon Sale Deals या प्रोडक्ट्सवर मोठी सूट

सेल दरम्यान लॅपटॉपवर 45,000 रुपयापर्यंत, होम अप्लायंसेजवर 65 टक्के, हेडफोन्स वर 75 टक्के, टॅबलेट वर 60 टक्के आणि नवीन स्मार्टवॉच वर 80 टक्के डिस्काऊंट मिळेल. स्मार्ट टीवी मॉडल्सवर तुम्हाला 65 टक्क्यापर्यंत डिस्काऊंट मिळेल.

24 महिन्यापर्यंत नो कॉस्ट EMI

मोबाइल फोनवर सुद्धा ग्राहकांना चांगल्या डील्स मिळतील. प्रोडक्ट्स वर डिस्काऊंट शिवाय काही शानदार ऑफर्स तुम्हाला आवडतील. ग्राहकांसाठी 24 महिन्यापर्यंत नो कॉस्ट EMI, 50 हजारपर्यंत एक्सचेंज ऑफर्स आणि कूपनच्या माध्यमातून 5 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल.

डील्सचा खुलासा होणं अजून बाकी

डील्सचा खुलासा होणं अजून बाकी आहे. पण हे समजलय की, कोण-कोणत्या मॉडल्स वर डिस्काऊंटचा फायदा मिळेल. सेल दरम्यान OnePlus Nord CE4, OnePlus Nord CE4 Lite 5G, iQOO Z9 Lite 5G, OnePlus Nord 4 5G, iQOO 12 5gG, Redmi 13 5G, Realme Narzo 70 Pro 5G, Realme Narzo 70x 5G, Tecno Spark 20 Pro 5G, Samsung Galaxy M35 5G आणि Honor 200 5G सह अजूनही मॉडल्स आहेत, जे सेलमध्ये तुम्हाला कमी किंमतीत मिळतील.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.