Ashneer Grover Viral Video: व्हायरल व्हिडीओवर अश्नीर ग्रोव्हरचं ट्विट! इस्कॉन टेम्पलच्या व्हायरल व्हिडिओत नेमकं कोण?

Ashneer Grover Viral Video: अश्नीर ग्रोव्हर आठवत असेल, ज्यांनी शोदरम्यान लोकांचं भरपूर मनोरंजन केलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अश्नीर ग्रोव्हरसारखा दिसणारा हा माणूस इस्कॉन मंदिरात कीर्तन करताना आणि झुलताना दिसत आहे.

Ashneer Grover Viral Video: व्हायरल व्हिडीओवर अश्नीर ग्रोव्हरचं ट्विट! इस्कॉन टेम्पलच्या व्हायरल व्हिडिओत नेमकं कोण?
Asneer GroverImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 3:10 PM

शार्क टँक इंडियाचा (Shark Tank India) न्यायाधीश अश्नीर ग्रोव्हर आठवत असेल, ज्यांनी शोदरम्यान लोकांचं भरपूर मनोरंजन केलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अश्नीर ग्रोव्हरसारखा दिसणारा हा माणूस इस्कॉन मंदिरात कीर्तन करताना आणि झुलताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अश्नीर ग्रोव्हरने (Ashneer Grover) आपल्या शैलीत कमेंट करत माझ्या व्यवसायात माझ्याइतकीच आवड आहे, असा चिमटा काढला. हा व्हिडिओ शेअर (Viral Video) करत अशनीर यांनी लिहिले की, हाय कार्बन कॉपी, भाऊ व्यवसायात मला जेवढी मजा येते तेवढीच मजा घेऊन कीर्तन करत आहे. सुपर फन.’

युझर्सनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्या

अश्नीर ग्रोव्हर सारखा दिसणारा हा माणूस खूप व्हायरल झालाय. व्हिडीओ बघताना जराही वाटणार नाही की हा वेगळा कुणी आहे. लोकांना हा व्हिडीओ पसंत पडत असून काही वेळातच हजारो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

शार्क टँकमध्ये अश्नीर ग्रोव्हर खूप प्रसिद्ध होता

शार्क टँक इंडिया या शोदरम्यान अश्नीर ग्रोव्हर खूप प्रसिद्ध झाला आणि त्याचं सौदेबाजीचं कौशल्य लोकांना खूप आवडलं. शोदरम्यान अश्नीरनं स्पर्धकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला आणि त्याची ही स्टाइल लोकांना खूप आवडली.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.