VIDEO | ‘डफली वाले’ गाण्यावर आंटीचा असा दमदार डान्स, नेटकऱ्यांनी केलं कौतुक, पाहा व्हिडीओ

एका लग्न समारंभात नेपाली आंटीचा बॉलीवुड फिल्म 'सरगम' या चित्रपटातील गाणं 'डफलीवाले डफली बजा'या गाण्यावर तुफान डान्स केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे.

VIDEO | 'डफली वाले' गाण्यावर आंटीचा असा दमदार डान्स, नेटकऱ्यांनी केलं कौतुक, पाहा व्हिडीओ
video (1)Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 1:59 PM

मुंबई : सोशल मीडियावर डान्सचे (Social media viral dance) व्हायरल व्हिडीओ नेहमी पाहायला मिळतात. कधी-कधी महिलांचा डान्स व्हिडीओ (viral dance) सुध्दा लोकांच्या पसंतीला पडतो. सध्या तसाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक महिला तुफान डान्स करीत आहे. हा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहिल्यानंतर पुन्हा-पुन्हा पाहणार एवढं मात्र नक्की आहे. व्हिडीओमध्ये एक महिला लाल साडीमध्ये डान्स (dance woman video) करीत आहे. हा डान्स व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा आंटीचं कौतुक करणार, तुम्हाला हा डान्स कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा.

व्हायरल होत असलेल्या त्या व्हिडीओमध्ये ती नाचत असलेली महिला नेपाळची आहे. तिथं महिला एका लग्नात डान्स करीत आहे. व्हिडिओमध्ये, लग्न समारंभात, एक सुंदर नेपाळी आंटी बॉलीवूड चित्रपट ‘सरगम’ मधील ‘डाफलीवाले डफली बाजा’ या सदाबहार गाण्यावर एका मुलासोबत सुंदर नृत्य करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आंटीच्या डान्स स्टेप पाहून तुम्हालाही डान्स करायला भाग पडेल.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ शेअर केला आहे. everythingaboutnepal नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 25 लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर 71 हजार पेक्षा अधिक लोकांना त्या व्हिडीओला लाईक केले आहे. त्या व्हिडीओला विविध पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत. लोकांनी चांगल्या आणि मजेशीर अशा कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, याला म्हणतात आमल्या धुंदीत राहणे.

अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लोकांना जे व्हिडीओ आवडतात, ते व्हिडीओ अधिक व्हायरल होताना दिसतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.