डान्स बघा डान्स! व्हिडीओ बघून वाटेल भारतीय गाण्यांचा अभिमान

एक ऑस्ट्रेलियन महिला एका भारतीय पुरुषासोबत आहे.  डान्स पाहून भारतीय गाणी प्रचंड गाजतात हेही कळून येतं.

डान्स बघा डान्स! व्हिडीओ बघून वाटेल भारतीय गाण्यांचा अभिमान
danceImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 11, 2022 | 6:03 PM

भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये नृत्याची एक वेगळीच आवड निर्माण झाली आहे. पण भारतातील अनेक गाणी लोकांना नाचायला लावतात. जेव्हा आपण एखाद्या परदेशी माणसाला भारतीय वेशभूषा परिधान करताना पाहतो, तेव्हा आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो. हा व्हिडिओ पाहून देखील असंच काहीसं होईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ऑस्ट्रेलियन महिला एका भारतीय पुरुषासोबत आहे.  डान्स पाहून भारतीय गाणी प्रचंड गाजतात हेही कळून येतं.

ही महिला सलवार सूट घालून हरियाणवी गाण्यावर डान्स करत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे कपल खरंतर पती-पत्नी आहेत.

निर्भीडपणे नाचणाऱ्या या महिलेला पाहून सोशल मीडियावर चर्चाच चर्चा सुरु झालीये. हा व्हिडिओ पाहून लोक स्वत:ला त्या महिलेचं कौतुक करण्यापासून रोखू शकत नाहीत. या गोंडस व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘वर्ल्ड फेमस हरियाणवी’ असं लिहिण्यात आलं आहे.

हा व्हिडिओ १.४ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले.

'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.