माकड कपडे धुताना म्हणतंय “मेरा तो नरक फ्रॉम होम चल रहा है भय्या”! व्हिडीओ पाहून खूप हसाल

या व्हिडिओमध्ये माकड कपडे धुत असताना धोबीची नक्कल करताना दिसत आहे.

माकड कपडे धुताना म्हणतंय मेरा तो नरक फ्रॉम होम चल रहा है भय्या! व्हिडीओ पाहून खूप हसाल
baby monkey washing clothesImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 03, 2022 | 3:43 PM

माकडं पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राण्यांपैकी एक असल्याचं म्हटलं जातं. लोकांकडून अन्न चोरण्यासाठी जेव्हा ते येतात तेव्हा अनेकदा त्यांची चतुराई दिसून येते. अनेकदा माकडांनी स्मार्टफोनमध्येही रस दाखवला आहे. आता एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माकड माणसांप्रमाणे घरकाम करताना दिसत आहे. अनेकदा आपण पाहतो की लोक विहिरीवर, नळखाली बाथरूममध्ये जाऊन साबणाने कपडे धुत असतात. मात्र, एक छोटे माकडही असेच काही करताना दिसले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ओरिजिनल व्हिडिओ काही वर्षांपूर्वी शेअर करण्यात आला होता, पण नेटिझन्सच्या मनोरंजनासाठी नुकताच तो पुन्हा एकदा समोर आलाय.

या व्हिडिओमध्ये माकड कपडे धुत असताना धोबीची नक्कल करताना दिसत आहे. माकड साबणाच्या पाण्याने सिंकमध्ये बसून त्यात कपडे धुत आहे.

तो ते कपडे धोबीसारखे खाली आपटताना दिसतोय. बहुतेक त्याने कुणालातरी हे करताना पाहिले आणि मग त्याने अगदी तसेच करण्यास सुरवात केलीये.

याच कारणामुळे लोक माकडाला मजेत कॉपीकॅट म्हटलं जातंय. तो माणसाची नक्कल करताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून लोक खूप हसलेत.

View this post on Instagram

A post shared by ????? (@ankit_ang_11)

माकड कपडे पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी ब्रशचा वापर करतंय, नंतर ते कपडे तो पाण्यात टाकतोय. हे अगदी आपण जसं करतो तसंच आहे.

हे दृश्य हास्यास्पद आहे कारण कपडे धुण्यात इतके मग्न असलेल्या माकडाला पाहणे खूप असामान्य आणि विचित्र आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि त्यांनी कमेंट बॉक्समध्ये स्माईली-लाफिंग इमोजी पोस्ट केलेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.