Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: आईला लांबसडक केस, मी टकला कसा?, चिमुरड्याची गोंडस रिएक्शन पाहुन तुमचा दिवस आनंदात जाईल!

व्हिडिओमध्ये एक मुलगा त्याच्या आईच्या शेजारी बसलेला दिसत आहे. यादरम्यान तो आईच्या केसांना स्पर्श करून जी प्रतिक्रिया देतो, ती तुम्हाला खूपच गोंडस वाटेल.

Video: आईला लांबसडक केस, मी टकला कसा?, चिमुरड्याची गोंडस रिएक्शन पाहुन तुमचा दिवस आनंदात जाईल!
आईच्या केसाला हात लावणारा गोंडस मुलगा
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 10:04 AM

सोशल मीडियाच्या दुनियेत कधी, काय व्हायरल होते हे कुणालाच कळत नाही. काही गोष्टी आश्चर्यकारक असतात, तर काही वेळा अगदी साधे व्हिडीओही अचानक सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. त्याचवेळी, अनेक व्हिडिओ लोकांचे मन मोहून घेतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो लोकांची मनं जिंकत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा त्याच्या आईच्या शेजारी बसलेला दिसत आहे. यादरम्यान तो आईच्या केसांना स्पर्श करून जी प्रतिक्रिया देतो, ती तुम्हाला खूपच गोंडस वाटेल. तुमचा दिवस आनंदात घालवण्यासाठी हा व्हिडीओ पुरेसा आहे. ( Baby Video who touching her mothers hair giving cute reaction goes viral on social media funny video )

मुलांना देवाचे रूप मानलं जाते. त्यांच्या मनात कपट नसतं. कधी कधी त्यांची निरागसता लोकांची मनं जिंकते. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो लोकांची मनं जिंकत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला जमिनीवर झोपलेली दिसत आहे. तिचा मुलगाही तिच्या शेजारी बसला आहे. हे मूल त्याच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून ते समजून घेण्याचा प्रयत्न करतं आहे. दरम्यान, तो आईच्या केसांना स्पर्श करू लागतो. काही वेळाने त्याला कळतं की, त्याचे केस आईसारखे नाहीत. मूल त्याच्या डोक्यावरचे केस तपासतं. आणि त्यानंतर जी प्रतिक्रिया देतं ती पाहण्यासारखी आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Katie? (@ktgirlie01)

मुलाचा हा क्यूट व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ktgirlie01 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे. आतापर्यंत 1 लाख 11 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरवर कमेंट करत लिहिले की, हे मूल किती क्यूट आहे. बहुतेक युजर्सनी इमोटिकॉन्सद्वारे त्यांची प्रतिक्रिया शेअर केली आहे.

हेही पाहा:

Video: वर्षभर गळ्यात टायर घेऊन फिरला, जखमी जिराफाची वनकर्मचाऱ्यांनी अशी केली सुटका!

Video: वजनाच्या दुप्पट शिकार तोंडात धरुन उभ्या झाडावर चढला, बघा बिबट्यात किती अफाट ताकद असते!

 

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.