Video: पाकिस्तानच्या त्या तरुणीचा पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल, तरुणीच्या सौंदर्यावर नेटकरी फिदा!

आमीनाचा हा पहिलाच व्हिडीओ आहे असे नाही, जो खूप व्हायरल झाला आहे. याआधीही त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या सुंदर चिमुरडीचा चपात्या बनवतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

Video: पाकिस्तानच्या त्या तरुणीचा पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल, तरुणीच्या सौंदर्यावर नेटकरी फिदा!
अमिनाचा नवा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 4:12 PM

पाकिस्तानच्या एका सुंदर मुलीचा व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल, ज्यात ही मुलगी चपात्या बनवत आहे, तर कधी बटाटे कापत आहे. या मुलीचं नाव अमिना रियाझ, याच अमिनाचा अजून व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती कपडे धुताना दिसत आहे. अशाच एका मुलाचाही व्हिडीओ समोर आला होता, जो पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चहाच्या दुकानात काम करत होता, त्याच्या सौंदर्यानेही जगाला वेड लावले. त्याचे निळेशार डोळे आणि मनमोहक हास्यावर जगभरात तरुणी घायाळ झाल्या. असाच अमिनाचा एक व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे, ज्यात तिच्या क्युट स्माईलवर नेटकरी फिदा झाला आहेत.

घरातील कामाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असले तरी या व्हिडीओमध्ये वेगळेच काही आहे. या व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचा सलवार सूट आणि काळ्या रंगाचा दुपट्टा घातलेली एक मुलगी कपडे धुत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, तिने डोक्यावर ओढणी घेतलेली आहे. आधी तिचं लक्ष्य कपडे धुण्यावर आहे. नंतर ती कपडे खाली ठेवून वर पाहते. तेव्हा तिला कळतं की, कोणीतरी तिचा व्हिडिओ बनवत आहे, त्यानंतर ती हसते. लोक तिच्या प्रेमळ स्माईलवर फिदा झाले आहेत. तुम्ही बघू शकता की मुलगी दिसायला खूप सुंदर आहे आणि तिचे डोळे पण खूप सुंदर आहेत.

अमिनाचा व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by @ekiya5

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ekiya5 नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 1 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 43 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलीची ओळख 15 वर्षीय अमिना रियाझ अशी आहे, जी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहते आणि ती भटक्या कुटुंबातून येते.

आमीनाचा हा पहिलाच व्हिडीओ आहे असे नाही, जो खूप व्हायरल झाला आहे. याआधीही त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या सुंदर चिमुरडीचा चपात्या बनवतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. याशिवाय काही महिन्यांपूर्वी त्याचा टरबूज कापतानाचा एक व्हिडिओही खूप व्हायरल झाला होता. तिच्या या सर्व व्हिडिओंमध्ये सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे तिचे गोंडस हास्य, ज्याचे जगभरातील लोक कौतुक करत आहेत.

हेही पाहा:

Video: माकडांचं टोळीयुद्ध पाहिलंय, जे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, हे खरंच आपलेच पूर्वज आहेत!

Video: कुत्रे पकडणारी गाडी आली, पळा..पळा.., कुत्र्यांच्या भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल, लोक पोट धरुन हसले!

 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.