VIDEO : देव तारी त्यास कोण मारी! तीन वाहनांमध्ये भयानक अपघात… मात्र, पुढे असे काही घडले की, पाहुण प्रत्येकजण झाला आश्चर्यचकित

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. काही मजेदार तर काही आश्चर्यकारक व्हिडीओ असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बाईकस्वाराचे काय झाले ते पाहून तुम्ही म्हणाल, 'याला म्हणतात नशिबाचा आणि देवाचा खेळ'.

VIDEO : देव तारी त्यास कोण मारी! तीन वाहनांमध्ये भयानक अपघात... मात्र, पुढे असे काही घडले की, पाहुण प्रत्येकजण झाला आश्चर्यचकित
अपघाताचा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 11:40 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. काही मजेदार तर काही आश्चर्यकारक व्हिडीओ असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बाईकस्वाराचे काय झाले ते पाहून तुम्ही म्हणाल, ‘याला म्हणतात नशिबाचा आणि देवाचा खेळ’. कारण काही शेकंदाच्या या अपघाताच्या (Accident) व्हिडीओमध्ये असे काहीतरी घडते की, ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दुचाकी, ट्रक आणि कारची जोरदार टक्कर होते, परंतु दुचाकीवरून जाणारा व्यक्ती थोडक्यात बचावतो. विशेष म्हणजे तो दोन्ही गाड्यांना भरधाव वेगामध्ये क्रास करून जात आहे आणि तो थोडक्यात बचावतो. हा व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल की, हा सगळा नशिबाचाच खेळ आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काही सेकंदांचा हा व्हिडिओ थरारक आहे. हा व्हिडीओ इतका फास्ट आहे की, लोकांना हा व्हिडीओ समजून घेण्यासाठी परत-परत बघावा लागतो आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, नशीब खराब असेल तर काहीही होऊ शकते आणि ते बरोबर असले तरी काहीही होत नाही. हा व्हिडिओ इतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘viral_in.india_1’ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : लग्नामध्ये नवरीची धडाकेबाज एन्ट्री, वऱ्हाडी मंडळी आश्चर्याने पहातच राहिले…पाहा व्हायरल व्हिडिओ!

VIDEO : चिमुकल्याने टिचरसमोर गायले ‘गुलाबी आंखे जो तेरी देखी…’ पाहा पुढे काय झाले!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.