वयाच्या 67 व्या वर्षी बिल गेट्स पुन्हा प्रेमात! बघा कुणाला करतायत डेट

दोन वर्षांपूर्वी बिल गेट्स आणि त्यांची माजी पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नाच्या 27 वर्षांनंतर घटस्फोटाची घोषणा केली होती. आता दोन वर्षांनंतर गेट्स यांच्या नात्याच्या बातम्या येत आहेत.

वयाच्या 67 व्या वर्षी बिल गेट्स पुन्हा प्रेमात! बघा कुणाला करतायत डेट
Bill gates girlfriendImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 12:58 PM

जगातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स रिलेशनशिपमध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्टनुसार, 10 वर्षीय गेट्स पॉला हर्डला डेट करत आहेत. पॉला हर्ड या ओरॅकल सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ आणि हेवलेट-पॅकार्ड (एचपी) चे एकेकाळचे बॉस मार्क हर्ड यांच्या विधवा पत्नी आहेत. 2019 मध्ये पॉला हर्डचे पती मार्क हर्ड यांचे निधन झाले. ‘बिल गेट्स आणि पॉला हर्ड एकमेकांना डेट करत आहेत हे लपून राहिलेलं नाही. पण पॉला अद्याप त्यांच्या मुलांना भेटलेली नाही,’ असं पीपल न्यूज वेबसाइटने म्हटले आहे. बिल गेट्स आणि 60 वर्षीय पॉला हर्ड गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीची अंतिम फेरी एकत्र पाहताना दिसले होते.

दोन वर्षांपूर्वी बिल गेट्स आणि त्यांची माजी पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नाच्या 27 वर्षांनंतर घटस्फोटाची घोषणा केली होती. आता दोन वर्षांनंतर गेट्स आणि हर्ड यांच्या नात्याच्या बातम्या येत आहेत.

Bill Gates Dating Paula Hurd

Bill Gates Dating Paula Hurd

बिल गेट्स आणि मेलिंडा यांना तीन मुले आहेत. यामध्ये 58 वर्षीय जेनिफर आणि 26 वर्षीय फोबी आणि 20 वर्षीय मुलगा रोरी यांचा समावेश आहे. जेनिफर सध्या पती नासरसोबत लवकरच पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

ऑक्टोबर 2019 मध्ये मार्क हर्डच्या मृत्यूपूर्वी पाउला हर्डला तिच्या दिवंगत पतीसह 30 वर्षांपासून दोन मुली देखील होत्या. पाउला आणि मार्क हर्ड यांना कॅथरीन आणि केली या दोन मुली आहेत.

मार्क हर्ड यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. या नात्याची बातमी काही दिवसांपूर्वी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत गेट्स यांना विचारण्यात आली होती की, त्यांना पुन्हा प्रेम मिळण्याची आशा आहे का? त्याला उत्तर देताना गेट्स म्हणाले की, “अर्थातच मी रोबोट नाही”.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.