Video | हातात काठी घेऊन कोंबड्याची खोड काढली, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक कोंबडा आणि एत मुलगा दिसत आहे. हा मुलगा हातामध्ये लाकडा काढी घेऊन कोंबड्याची खोड काढत आहे. तो कोंबड्याला भीती घालत आहे.

Video | हातात काठी घेऊन कोंबड्याची खोड काढली, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !
BOY AND COCK VIRAL FUNNY VIDEO
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 5:46 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलाला कोंबड्याची खोड काढणे चांगलेच महागात पडले आहे. कोंबडा रागावल्यामुळे या मुलाला जीव मुठीत घेऊन पळ काढावा लागला आहे. (boy teasing cock video funny went viral on social media)

मुलगा कोंबड्याला भीती घालतोय

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक कोंबडा आणि मुलगा दिसत आहे. हा मुलगा हातामध्ये लाकडी काढी घेऊन कोंबड्याची खोड काढत आहे. तो कोंबड्याला भीती घालत आहे. मात्र, त्याचा हा डाव स्वत:वरच उलटलाय. कोंबड्याने या मुलाला चांगलीच अद्दल घडवली आहे.

चवताळलेला कोंबडा पाहून मुलगा चांगलाच घाबरला

व्हिडीओतील मुलगा हातामध्ये लाकडी काठी घेऊन कोंबड्याला भीती घालण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यावेळी कोंबडा मुलावर चांगलाच भडकला आहे. कोंबड्याने मुलाचा थेट पाठलाग केलाय. चवताळलेला कोंबडा पाहून व्हिडीओतील मुलगा चांगलाच घाबरला आहे. मुलाने कोंबड्याला पाहून थेट पळ काढलाय. तसेच पळ काढताना मुलगा थेट झाडावर गेला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसत असून त्यावर मजेदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या :

Video | भाजप आमदाराच्या मुलाची हव्वा… वाढदिवशी चक्क आयफोनने कापला केक, सोशल मीडियावर टीकेची झोड

VIRAL : आमच्याशी वाकडं तर नदीवर लाकडं, सतत त्रास देणाऱ्या गव्याला हत्तीने सोंडेने उचलून आपटलं

Video | आधी ट्रक चालकाशी वाद, नंतर स्वीकारली लाच, पैसे खिशात टाकतानाचा ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

(boy teasing cock video funny went viral on social media)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.