Video | बायको जोमात नातेवाईक कोमात, नव्या नवरीचा गृहप्रवेश एकदा पाहाच !

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा विशेष आहे. या व्हिडीओमध्ये एका नव्या नवरीने चांगलीच करामत केली आहे. गृहप्रवेशाच्या वेळी या नवरीने जे केले आहे, ते पाहून अनेकांना हसू आवरलेलं नाही.

Video | बायको जोमात नातेवाईक कोमात, नव्या नवरीचा गृहप्रवेश एकदा पाहाच !
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 5:59 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, यातील काही व्हिडीओ हे अतिशय चकित करणारे तर काही व्हिडीओ हे खळखळून हसवणारे असतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा विशेष आहे. या व्हिडीओमध्ये एका नव्या नवरीने चांगलीच करामत केली आहे. गृहप्रवेशाच्या वेळी या नवरीने जे केले आहे, ते पाहून अनेकांना हसू आवरलेलं नाही. (bridal strange entry in her new home video went viral on social media)

नवरीच्या स्वागतासाठी घर सजवले

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एक नव्या नवरीचा आहे. ही नवरी तिच्या नव्या घरी म्हणजेच तिच्या सासरच्या घरी आलेली आहे. घरात प्रवेश करताना या नवरीला दरवाजावर ठेवलेले माप ओलांडायला सांगितले आहे. माप ओलांडत असताना घरातील सदस्य तसेच इतर नातेवाईक नवरीकडे उत्सुकतेने पाहत आहेत. नवरी माप कसे ओलांडतेय हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्यासाठी घर चांगल्या प्रकारे सजवण्यात आले असून सगळेच नातेवाईक नवरीकडे पाहत आहेत.

नवरीने मापाला जोरात लाथ मारलं

व्हिडीओमध्ये नवरी दरवाजाजवळ आल्याचे दिसत आहे. त्यानंतर या नवरीला घरातील लोकांनी माप ओलांडायला सांगितले आहे. मात्र, कशाचाही विचार न करता या नवरीने दरवाजातील मापाला पायाने जोरात मारले आहे. दरवाजातील मापाला जोरात मारल्यामुळे ते लांब जाऊन पडले आहे. तसेच त्यातील धान्य सगळे विखुरले गेले आहे. नवरीची ही करामत पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला kannada_videoz या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी उत्स्फूर्तपणे कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

Video | निळी साडी नेसून थरारक स्केटिंग, 46 वर्षीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल

Video | मग्न असल्याचे बघताच सिंहिणीचा अचानपणे हल्ला, हत्तीने पुढे काय केले ? एकदा पाहाच

Video | मोठ्या थाटात फुटबॉलला लाथ मारायला निघाला, मध्येच कुत्र्याने दिली जोरदार धडक

(bridal strange entry in her new home video went viral on social media)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.