Video | सपना चौधरीच्या गाण्यावर नवरी-नवरदेवाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या तर एक अतिशय मजेदार आणि धडाकेबाज व्हिडीओ सोशल समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरतो आहे. या व्हिडीओमध्ये नवरी तसेच नवरदेवाने मजेदार डान्स केला आहे.

Video | सपना चौधरीच्या गाण्यावर नवरी-नवरदेवाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
BRIDE GROOM DANCE VIDEO
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 11:52 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. यामध्येही लग्न समारंभाचे व्हिडीओ तर विशेष चर्चीले जातात. नवरी तसेच नवरदेवाने उडवलेली धम्माल या व्हिडीओंमध्ये पाहण्यासारखी असते. सध्या तर एक अतिशय मजेदार आणि धडाकेबाज व्हिडीओ समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरतो आहे. या व्हिडीओमध्ये नवरी तसेच नवरदेवाने मजेदार डान्स केला आहे. (Bride and Groom dancing on Sapna Chaudhary song video went viral on social media)

नातेवाईक आनंदाने डान्स करत आहेत

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका लग्न समारंभातील आहे. यावेळी नवरी तसेच नवरदेवाचे नातेवाईक आनंदाने डान्स करत आहेत. तसेच यावेळी नवरदेवसुद्धा नवरी डान्स करायला कधी येते याची वाट पाहतो आहे. नंतर थोड्या वेळाने नवरी समोर आल्याची आपल्याला दिसते आहे.

‘तेरी आखोंका ये काजल’ या गाण्यावर नवरीचा डान्स

तसेच समोर आल्यानंतर नवरीने थेट डान्स करायला सुरुवात केली आहे. तिने गाण्याच्या तालावर चांगलाच ठेका धरला आहे. गायिका सपना चौधरीने गायलेल्या ‘तेरी आखोंका ये काजल’ या गाण्यावर नवरी डान्स करताना दिसते आहे. तिच्यासोबत नवरदेवसुद्धा मजेत नाचतो आहे. या दिलखुलास जोडीचा व्हिडीओ लोकांनी शूट केला असून त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला असून लोक या व्हिडीओला लाईक तसेच रिट्विटर करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ @tweetbyjounralist या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Viral | भर समुद्रात भीषण आग, पाहा नेमकं काय घडलं ? व्हिडीओ व्हायरल

रेल्वे स्थानकावर कोसळलेल्या आईला वाचवण्याची तळमळ, 2 वर्षीय चिमुकलीने असं काय केलं की सगळीकडे चर्चा

Video | केशरी साडीवर तरुणीचे ठुमके; ‘डान्सिंग डॉल’चा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

(Bride and Groom dancing on Sapna Chaudhary song video went viral on social media)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.