VIDEO : नवरदेवाने हात पुढे केला, भर मंडपात नवरीने जे केलं ते लोक बघतच राहिले

लग्न म्हटलं की मजामस्ती ही आलीच. मजेशिवाय लग्न पूर्ण कसं होईल? बऱ्याचवेळा नवरदेव-नवरी देखील लग्नात मजामस्ती किंवा थट्टा करण्याचं सोडत नाहीत (bride and groom funny video viral on social media).

VIDEO : नवरदेवाने हात पुढे केला, भर मंडपात नवरीने जे केलं ते लोक बघतच राहिले
नवरदेवाने हात पुढे केला, भर मंडपात नवरीने जे केलं ते लोक बघतच राहिले
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 5:12 PM

मुंबई : सोशल मीडियावर लग्नासंबंधित विविध मजेशीर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असतात. अशाप्रकारचे व्हिडीओ बघून अनेकांना हसू अनावर होते. तर काही व्हिडीओ लोकांना हैराण करुन जातात. सोशल मीडियावर अनेकांना अशा प्रकारचे व्हिडीओ आवडतात. ते अशाप्रकारचे व्हिडीओ शेअर करुन वेगवेगळ्या कमेंटही देतात. तर काही व्हिडीओ बघून युजर्स विचारात पडतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ शेअर होत असताना लग्नाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत नवरीचा हटके अंदाज लाखो चाहत्यांचं मन जिंकत आहे (bride and groom funny video viral on social media).

नवरीने जे केलं ते लोक बघतच राहिले

लग्न म्हटलं की मजामस्ती ही आलीच. मजेशिवाय लग्न पूर्ण कसं होईल? बऱ्याचवेळा नवरदेव-नवरी देखील लग्नात मजामस्ती किंवा थट्टा करण्याचं सोडत नाहीत. याशिवाय त्यांचे मित्र किंवा नातेवाईक तर हमखास मजा, मस्करी करताना दिसतात. मात्र, या व्हिडीओत नवरीचा अंदाज अनेकांना आवडत आहे. कारण या व्हिडीओतील नवरीने जे केलं ते उपस्थित लोक बघतच राहून गेले (bride and groom funny video viral on social media).

व्हिडीओत नेमकं काय?

संबंधित व्हिडीओत लग्नाचं वातावरण आहे. नवरदेव-नवरी आमनेसामने उभे आहेत. नवरदेव नवरीचा हात पकडण्यासाठी हात पुढे करतो. पण नवरी नवरदेवला काहीच प्रतिक्रिया देत नाही. ती नवरदेवकडे बघत उभी राहते. त्यानंतर ती नवरदेवला हातात हात देण्यास नकार करते. यासाठी ती नवरदेवला अंगठा दाखवते. यावेळी उपस्थितींमध्ये एकच हशा पिकतो. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात एकदम अचूकपणे कैद झाला आहे.

संबंधित व्हिडीओ हा official_niranjanm87 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकजणांना हा व्हिडीओ आवडला आहे. आपल्याला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

व्हिडीओ बघा :

हेही वाचा : 

Video | वडील म्हणाले आजपासून सिगारेट ओढणे बंद, पोराने लावलं भलतंच डोकं, पाहा नेमकं काय केलं ?

Video : महिलेची दाजीसोबत मस्ती, भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.