Video | नवरदेव प्रेमाने घास भरवायला गेला, नवरीने मात्र भलतंच केलं, व्हिडीओ व्हायरल

सध्या एक अतिशय मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडीओमध्ये एक नवरदेव तिच्या नवरीला जेवण भरवतोय. मात्र, नवरीने त्याची चांगलीच निराशा केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

Video | नवरदेव प्रेमाने घास भरवायला गेला, नवरीने मात्र भलतंच केलं, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 7:54 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे चांगलेच मजेदार असतात. लग्नसमारंभातील व्हिडीओ तर नेटकरी विशेषत्वाने पसंद करतात. सध्या एक अतिशय मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडीओमध्ये एक नवरदेव तिच्या नवरीला जेवण भरवतोय. मात्र, नवरीने त्याची चांगलीच निराशा केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.  (bride denied to eat with hands of groom funny video went virl on social media)

नवरीने नाक मुरडले, जेवण करण्यास नकार

या व्हिडीओमध्ये लग्नसमारंभ नुकताच पार पडला आहे. लग्न उरकल्यानंतर नवरी-नवरदेव सोबत जेवायला बसले आहेत. व्हिडीओमधील नवरी थोडी नाराज असल्याचे दिसतेय. असे असले तरी नवरदेव अतिशय आनंदी आहे. त्याने नवरीला घास भरवण्यासाठी चम्मच हातात घेतला आहे. पण नवरी रुसलेली असल्यामुळे तिने आपले नाक मुरडत नवरदेवाच्या हाताने जेवण करण्यास नकार दिला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

नवरीने आपल्या हाताने जेवण करण्यास नकार देताच नवरदेव हिरमुसला आहे. त्याने हसरा चेहरा करत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर official_niranjanm87 या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. लोक हा व्हिडीओ पाहून विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या :

Video | किचन साफ करताना नवऱ्याचा भलताच कारनामा, मुलाला खावा लागला मार, व्हिडीओ व्हायरल

Video | रांगेत उभं राहून लोक परेशान, भाऊचा मात्र न्याराच स्वॅग, लसीसाठीचं जुगाड पाहाच !

Video | सगळं विसरत दोस्तांची मस्ती, पण झोक्यानं दिला धोका, पाहा नेमकं काय घडलं ?

(bride denied to eat with hands of groom funny video went virl on social media)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.