Video | नवरदेवाने रोमँटिक अंदाजात गुलाबजाम भरवला, नवरीच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी, पाहा नेमकं काय घडलं ?

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हासुद्धा एका नवरी आणि नवरदेवाचा आहे. या व्हिडीओमध्ये नव्या जोडीने केलेली मस्ती आणि त्यांचा रोमँटिक अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.

Video | नवरदेवाने रोमँटिक अंदाजात गुलाबजाम भरवला, नवरीच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी, पाहा नेमकं काय घडलं ?
bride groom viral video
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 7:51 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलेच आवडतात. लग्नसमारंभातील व्हिडीओ तर नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंदीस उतरतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हासुद्धा एका नवरी आणि नवरदेवाचा आहे. या व्हिडीओमध्ये नव्या जोडीने केलेली मस्ती आणि त्यांचा रोमँटिक अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. (Bride Groom feeding Rasgulla to each other video went viral on social media)

नवरी-नवरदेव सोबत गुलाबजाम खात आहेत

सध्या व्हायरल होणारा नवरी-नवरदेवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये त्यांचे नुकतेच लग्न झाल्याचे दिसतेय. लग्नसोहळा पार पडल्यानंतर ते दोघेही सोबतच गुलाबजाम खात आहेत. यावेळी नवरी तसेच नवरदेवाने अतिशय़ आकर्षक पद्धतीने ड्रेसिंग केली आहे. दोघांचा हा खट्याळ व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.

नवरीचा खट्याळपणा नेटकऱ्यांना आवडला

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव एकमेकांना गुलाबजाम भरवत आहेत. सुरुवातीला नवऱ्या मुलाने नवरीला गुलाबजाम भरवण्यासाठी हात पुढे केला आहे. मात्र, नवरीने थोडासाच गुलाबजाम खाल्ला आहे. त्यानंतर नवरीने नवऱ्या मुलाला गुलाबजाम खायला दिला आहे. मात्र यावेळी नवरीने सर्वच्या सर्व गुलाबजाम नवऱ्या मुलाच्या तोंडात टाकला आहे. नवरीने गुलाबजाम खाण्यासाठी केलेली जबरदस्ती नेटकऱ्यांना चांगलीच भावली आहे. तसेच नवरीने पूर्ण गुलाबजाम खायला दिल्यामुळे नवरदेवालाही हसू आवरलेले नाही.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओतील नव्या जोडीचा हा रोमँटिक अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. नेटकरी या व्हिडीओला लाईक करत असून उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ pandey_ind_01 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Video | वयाची साठी पार केलेल्या आजीचा जबरदस्त डान्स, चेहऱ्यावरील हावभाव एकदा पाहाच !

Video | ढोलकीच्या तालावर “हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद”, मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

कमकुवत हृदय असणाऱ्यांनी व्हिडीओ पाहू नका, रात्री पाहाल तर…..

(Bride Groom feeding Rasgulla to each other video went viral on social media)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.