“वहिनी जिम ट्रेनर आहेत का?” नववधूने नवरदेवाला उचलून घेतलं

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'नवविवाहित महिलेने आपल्या मुलाला अशी ट्रीटमेंट द्यावी अशी मुलाच्या आईची अपेक्षा असते"

वहिनी जिम ट्रेनर आहेत का? नववधूने नवरदेवाला उचलून घेतलं
Viral video of marriageImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 23, 2022 | 6:20 PM

नवरीने लोकांसमोर नवरदेवाला उचलून घेतले. सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय, या फोटोची बरीच चर्चा आहे. हे सगळं अचानक घडलं त्यामुळे नवरदेव सुद्धा एकदम चकित झाला. नववधूच्या हा अनोखा अंदाज सध्या सगळीकडे व्हायरल होतोय. अब्दुल समद झिया वेडिंग्सने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये नवरी आपल्या पतीला 5 सेकंदासाठी उचलून घेते. या दरम्यान हे दोघेही खळखळून हसतात. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘नवविवाहित महिलेने आपल्या मुलाला अशी ट्रीटमेंट द्यावी अशी मुलाच्या आईची अपेक्षा असते” मला या वधूच्या जिमचे लोकेशन जाणून घ्यायचे आहे.’

व्हायरल व्हिडीओमध्ये वधू-वरांची ओळख पटलेली नाही, व्हिडिओमध्ये वधू पांढऱ्या रंगाच्या लाँग गाऊनमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर नवरदेवाने पांढऱ्या रंगाचा कोट आणि काळी पँट घातलीये.

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर अनेक युझर्स प्रतिक्रियाही देत आहेत. युझर्सनी या दोघांनाही क्यूट कपल म्हटलं. एका युझरने लिहिले की, नववधूने चांगलीच शक्ती दाखवली. त्याचबरोबर अनेक युजर्सना यावर विश्वास ठेवता आला नाही.

एका युझरने कमेंटमध्ये लिहिले की, भाभी जिम ट्रेनर आहे का?” नवरीने नववधूला कसे उचलले याने अनेक युझर्स आश्चर्यचकित झाले.

पाकिस्तानात राहणाऱ्या आणखी एका जोडप्याची लव्हस्टोरीही अशीच व्हायरल होत आहे. यात नववधू नवरदेवाला रिव्हॉल्व्हर दाखवत आहे. याचा फोटो काढण्यात आलाय, हाच फोटो व्हायरल झालाय

सही करताना हजीरा हमजा विचारते आहे की तू सही करतोयस की नाही, इतक्यात दोन्ही लोक एकमेकांवर हसू लागले.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....