Video | मेहुणीने काढली नवरदेवाची खोड अन् सगळीकडे हशा पिकला, पाहा नेमकं काय घडलं ?

नवरी महागड्या कारमध्ये बसली असून सर्वांचा निरोप घेत आहे. यावेळी नवरदेवाची मेहुणी म्हणजेच नवरीच्या बहिणीने नवरदेवाची चांगलीच खोड काढली आहे. मेहुणीने काढलेली खोड पाहून नवरदेवससुद्धा चांगलाच गोंधळला असेल.

Video | मेहुणीने काढली नवरदेवाची खोड अन् सगळीकडे हशा पिकला, पाहा नेमकं काय घडलं ?
VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 3:53 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील अनेक व्हिडीओ हे चर्चेचा विषय ठऱतात. तर काही व्हिडीओ पाहून आपण थक्क होऊन जातो. लग्न समारंभातील व्हिडीओ तर लोक आवडीने पाहातात आणि शेअरही करतात. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाही. (bride sister funny video teasing groom video went viral on social media)

नवरी सगळ्यांचा निरोप घेतेय

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. हा व्हिडीओ एका लग्न समारंभातील असल्याचे दिसतेय. लग्न सोहळा पार पडला असून नवरी आपल्या नवरदेवाच्या घरी जात आहे. ती महागड्या कारमध्ये बसली असून सर्वांचा निरोप घेत आहे. यावेळी नवरदेवाची मेहुणी म्हणजेच नवरीच्या बहिणीने नवरदेवाची चांगलीच खोड काढली आहे. मेहुणीने काढलेली खोड पाहून नवरदेवससुद्धा चांगलाच गोंधळला असेल.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये नवरी तिची आई, वडील तसेच इतर लोकांची भेट घेत आहे. गळाभेट घेऊन ती सर्वांचा निरोप घेतेय. यावेळी नवरीची बहीणदेखील उपस्थित आहे. तिने नवरीची गळाभेट घेतली आहे. हा सगळा प्रसंग नवरेदव बघत आहे. याच वेळी नवरीच्या बहिणीने नवरदेवाला लक्ष्य केलंय. लवकर निघा नाहीतर आम्ही नवरीला थांबवून घेऊ, असे म्हणत तिने नवरदेवाची खोड काढली आहे. हा सगळा प्रसंग पाहून नेटकरी खूश झाले आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडिायवर तुफान व्हायरल

अनेकांनी हा व्हिडीओ पाहून मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर केले आहे. नवरदेवाची खोड काढणं नेटकऱ्यांना चांगलंच आवडलं आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, त्याला आफल्याल इन्स्टाग्रामवर dulhaniyaa या अकाऊंवर पाहायला मिळेल.

इतर बातम्या :

VIDEO : 73 वर्षांच्या आजोबांची स्केटबोर्डवर धमाल!, व्हिडीओ पाहून व्हाल चकीत

Video | महिलेचा पुरुषासोबत धमाकेदार डान्स, पण मध्येच घडला भलता प्रकार, पाहा नेमकं काय झालं ?

Video | नवरी, नवरदेवासमोर तरुणाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

(bride sister funny video teasing groom video went viral on social media)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.