Virat Kohli : एकच चूक वारंवार करून Out होतोय विराट कोहली, सोशल मीडियावर Troll

जागतिक क्रिकेटमध्ये किंग कोहली (Virat Kohli) हे एक नाव आहे. कारण हा फलंदाज त्याच्या चुकांमधून शिकत असे आणि आता काळ आणि हवामानानुसार कोहलीतही बदल झालाय. सोशल मीडियावर #Kohli टॉप ट्रेंडमध्ये आहे.

Virat Kohli : एकच चूक वारंवार करून Out होतोय विराट कोहली, सोशल मीडियावर Troll
Virat Kohli
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 9:01 PM

मुंबई : जागतिक क्रिकेटमध्ये किंग कोहली (Virat Kohli) हे एक नाव आहे. कारण हा फलंदाज त्याच्या चुकांमधून शिकत असे आणि आता काळ आणि हवामानानुसार कोहलीतही बदल झालाय. म्हणजेच कोहली त्याच्या चुकांमधून शिकायचा, आता तो पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतोय. कारण दोन वर्षे उलटली तरी विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक झळकलेलं नाही.

Top Trendमध्ये विराट सेंच्युरियन कसोटीबद्दल बोलायचं झालं तर विराट कोहलीनं दोन्ही डावात सारखीच चूक केली आणि दोन्ही वेळा निकाल फ्लॉप झाला. पहिल्या डावात 10व्या यष्टीच्या चेंडूला फटकावण्याच्या प्रयत्नात विराटनं विकेट गमावली आणि दुसऱ्या डावात तो 8व्या स्टंपचा चेंडू ड्राइव्ह करायला गेला. परिणामी डाव 10 धावांवर संपुष्टात आला. सोशल मीडियावरही #Kohli टॉप ट्रेंडमध्ये आहे. चाहते आणि माजी दिग्गज सोशल मीडियावर यावर कमेंट्स देत आहेत.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की विराट कोहली गेल्या 3 वर्षांत 11 ड्राइव्ह फटका मारताना बाद झालाय. कसोटी फॉरमॅटमध्ये पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीनं बाद होणं, ही खरोखरच चिंतेची बाब आहे. विराट कोहलीच्या शतकाचा दुष्काळ संपण्याची लोक वाट पाहात आहेत, पण अशा चुकीमुळे ते होणार नाही, असं दिसतय.

IND VS SA: विराटाच्या शॉट सिलेक्शनवर गावस्करांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले….

Marco Jansen| रोहितच्या मित्रानेच घेतली विराटची विकेट, 3 वर्षापूर्वीही केलं होतं हैराण

Sourav Ganguly: हॉस्पिटलने दिली बीसीसीआय अध्यक्षांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.