Viral : ऐकावे ते नवलच…! चक्क पिटुकल्या माऊचे डोहाळे जेवण, पाहा क्युट फोटो

आपण अनेकादा पाहिले असेल की, महिला गरोदर राहिल्यानंतर डोहाळे जेवणचा (Baby shower) कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रमाला अनेक पाहून आणि शेजारील लोकांना बोलावले जाते. मात्र, तुम्ही हे कधी ऐकले आहे का? की, एखाद्या प्राण्याचा डोहाळे जेवणचा कार्यक्रम झालेले.

Viral : ऐकावे ते नवलच...! चक्क पिटुकल्या माऊचे डोहाळे जेवण, पाहा क्युट फोटो
मांजरीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 11:21 AM

मुंबई : आपण अनेकादा पाहिले असेल की, महिला गरोदर राहिल्यानंतर डोहाळे जेवणचा (Baby shower) कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रमाला अनेक पाहून आणि शेजारील लोकांना बोलावले जाते. मात्र, तुम्ही हे कधी ऐकले आहे का? की, एखाद्या प्राण्याचा डोहाळे जेवणचा कार्यक्रम झालेले. तुमचे सर्वांचेच उत्तर नाही असे असेल. मात्र, चक्क दोन मांजरींचाच डोहाळे जेवणचा (Cat celebrate baby shower) कार्यक्रम करण्यात आला आहे. होय, तुम्ही जे ऐकत आहात ते खरे आहे.

मांजरींचा चक्क डोहाळे जेवणाची कार्यक्रम

तमिलनाडुच्या कोयंबटूरमध्ये चक्क मांजरींचा डोहाळे जेवणचा कार्यक्रम करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्स मांजरीच्या केअरटेकरने सांगितले की, त्यांना त्यांच्या दोन्ही मांजरींना आशीर्वाद द्यायची होते. त्यामुळे त्यांनी खास मांजरीच्या डोहाळे जेवणचा कार्यक्रम ठेवला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या वेळी खास मांजरीला आवडणारे विविध पदार्थ देखील तयार करण्यात आल होते. त्यांचे म्हणणे आहे की, मांजर ही त्यांच्या घरातील सदस्य आहे. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मांजरीचा डोहाळे जेवणचा कार्यक्रम एका क्लिनिकमध्ये झाला. जिथे डॉक्टर देखील उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या डोहाळे जेवण सोहळ्यात सहभागी झालेल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सांगितले की, गरोदर मांजरांसाठी असा कार्यक्रम पहिल्यांदाच करण्यात आला आहे, त्यामुळे गरोदर मांजरांना आनंद मिळेल. मात्र, प्राण्याचे डोहाळे जेवण होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल

यापूर्वी तामिळनाडूमध्येच एका गर्भवती कुत्रीचा देखील डोहाळे जेवणचा कार्यक्रम झाला होता. या खास डोहाळे जेवणच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. व्हायरल होत असेलल्या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन मांजरी दिसत आहेत. त्यापैकी एक काळ्या रंगाची तर दुसरी पांढऱ्या रंगाची आहे. मांजरींना डाॅक्टरांनी त्यांच्या मांडीवर घेतल आहे.

संबंंधित बातम्या : 

VIDEO : मनी माऊची भरली शाळा ! शिक्षिका पाहून थक्क व्हाल, पाहा खास व्हायरल व्हिडीओ!

VIDEO :  उणे 56 तापमानात हरण गारठले, पुढे लोकांनी काय केले पाहा थक्क करणारा व्हिडीओ!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.